111 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा एप्रिल 2021 प्रयन्त प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराची ( अप्रेंटीशीप परीक्षा) Schedule जाहीर
मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था या कार्यालयाचे अधिनस्त जिल्ह्यातील व तालुक्यातील आस्थापने वरून अप्रेंटीशीप परीक्षा 111 अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा एप्रिल 2021 परीक्षा घेण्यात येणार असून हॉल तिकीट दिनांक 23/08/2021 ते दिनांक 03/09/2021 या कालावधीत जनरेट होईल.
SCHEDULE OF 111 ATS AITT
1) Practical/Engineering Drawing/Sessional Mark- 05/07/2021 To 23/07/2021
2) Online Exam Registrations -24/07/2021 To 10/08/2021
3) Online Exam Center Mapping -11/08/2021 To 20/08/2021
4) Hall Ticket Download -23/08/2021 To 03/09/2021
5) Online (CBT) Exam-04/09/2021 To 08/09/2021
Notification - Schedule Download
आय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod


2 Comments