Advertisement

111 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा एप्रिल 2021प्रयन्त प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराची ( अप्रेंटीशीप परीक्षा) Schedule जाहीर

  111 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा  एप्रिल 2021 प्रयन्त प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराची               ( अप्रेंटीशीप परीक्षा) Schedule जाहीर

111 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा  एप्रिल 2021प्रयन्त प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराची ( अप्रेंटीशीप परीक्षा)  Schedule जाहीर

मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था  या कार्यालयाचे अधिनस्त जिल्ह्यातील व तालुक्यातील आस्थापने वरून अप्रेंटीशीप परीक्षा 111 अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा एप्रिल 2021  परीक्षा घेण्यात येणार असून हॉल तिकीट दिनांक 23/08/2021 ते दिनांक 03/09/2021 या कालावधीत जनरेट होईल. 

SCHEDULE OF 111 ATS AITT

1) Practical/Engineering Drawing/Sessional Mark- 05/07/2021 To 23/07/2021

2) Online Exam Registrations -24/07/2021 To 10/08/2021

3) Online Exam Center Mapping -11/08/2021  To 20/08/2021

4) Hall Ticket Download -23/08/2021 To 03/09/2021

5) Online (CBT) Exam-04/09/2021 To 08/09/2021


Notification Schedule Download


आय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

2 Comments

Unknown said…
सर मागील पेपर lockdown मूळे नाही दिला तर काय मला पुन्ना फॉर्म भरा वा लागेल की डायरेक्ट हॉल टिकट निर्माण हुई मजा नावाची
N.K.RATHOD said…
फार्म भरावे लागते