परदेशात रोजगाराची सुवर्ण संधी - इस्त्राईल देशात बांधकाम क्षेत्रात मोठी भरती
इस्त्राईल देशातील Renovation Construction क्षेत्रात कौशल्याधारित विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील पात्र युवक–युवतींना या संधींचा लाभ घेता यावा यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन नोंदणी मागविण्यात येत आहे.
इस्त्राईल देशातील *Renovation Construction* क्षेत्रात
Plastering Work -1000 पदे,
Ceramic Tilling- 1000 पदे,
Drywall Worker-300 पदे,
Mason-300 पदे,
इत्यादी उपलब्ध पदे व रिक्त जागा असून यासाठी मासिक वेतन अंदाजे रु. 1,62,500/- इतके आहे.
अर्जदारांनी खालीलप्रमाणे दिलेल्या पात्रता व अटीस अधीनराहुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे.
१) अर्जदार भारताचा नागरिक असावा,
२) किमान 10वी उत्तीर्ण,
३) संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक,
४) वयोमर्यादा 25 ते 50 वर्षे असावे,
५) इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
६) किमान ३ वर्ष वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक,
७) उमेदवार शाररीक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा,
८) अर्जदाराने यापूर्वी इस्त्राईल देशात जॉब केलेला नसावा.
अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी
https://docs.google.com/forms/d/1yI-7iJQeMk1bZYbMrLt1eyBRLQr8TBcYEGRXcEJlVPI/edit
या लिंकवर जाऊन आवश्यक माहिती भरून आपली नोंदणी करावी
तसेच अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन मा. श्री. सुशील उचले, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod


0 Comments