SKF India Ltd मध्ये Walk-In Interview | NAPS Training Bharti 2026
🔵 SKF India Ltd – एक सुवर्णसंधी
बेअरिंग उद्योगातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी SKF India Ltd. (चिंचवड, पुणे) येथे NAPS (National Apprenticeship Promotion Scheme) अंतर्गत Walk-In Interview द्वारे प्रशिक्षणार्थी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ITI आणि Diploma उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम करिअर संधी आहे.
📌 भरतीचा तपशील
कंपनीचे नाव : SKF India Ltd.
भरती प्रकार : NAPS Training (Apprenticeship)
भरती पद्धत : Walk-In Interview
ठिकाण : चिंचवड, पुणे
🎓 पात्रता (Eligibility)
➤ Diploma :
Mechanical
Automobile
Production
➤ ITI :
Fitter
Turner
Machinist
Grinder
📆 शैक्षणिक वर्ष
2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 उत्तीर्ण उमेदवार पात्र
👦👧 वयोमर्यादा
25 वर्षांपर्यंत
मुले व मुली दोघेही पात्र
💰 मानधन (Stipend / Salary)
₹18,000/- प्रति महिना
बस सुविधा मोफत
कॅन्टीन सुविधा मोफत
📊 रिक्त जागा
एकूण 120 जागा
🗓️ Walk-In Interview दिनांक व वेळ
दिनांक :
➡️ 19 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026
वेळ :
➡️ सकाळी 9.00 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत
📍 मुलाखतीचे ठिकाण
SKF India Ltd.
चापेकर चौकाजवळ,
चिंचवड, पुणे – 411033
📄 आवश्यक कागदपत्रे
पूर्ण माहिती भरलेला अर्ज
शैक्षणिक मार्कशीट (ITI / Diploma)
सर्व सर्टिफिकेट्स
आधार कार्ड / ओळखपत्र
पासपोर्ट साइज फोटो
👉 सर्व कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.
📞 संपर्क माहिती
☎️ 9561669944
☎️ 9561575862
⏰ संपर्क वेळ : सकाळी 9 ते दुपारी 1.30
⭐ महत्वाची सूचना
मुलाखतीसाठी थेट उपस्थित राहणे अनिवार्य
कोणतेही ऑनलाइन अर्ज नाही
वेळेआधी स्थळी पोहोचावे
ही संधी मर्यादित कालावधीसाठी आहे
📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇
🌐 Website:
https://www.nkrathod.in
📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in
📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in
📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate
▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod
✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!
✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स
📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


0 Comments