तसे बघितले तर माझे शिक्षण बि.ए.प्रयत्न झालेले होते पण मला वाटले की,अॕडिशनल म्हणून आयटीआयच्या कोर्सेस चा निवड करायचे.तर मी आयटीआय ला फार्म भरला आणि ट्रेड मिळालं ड्रेस मेकींग मी पण जे मिळाले त्यातच समाधान मानून ड्रेस मेकींग व्यवसायात प्रवेश घेतला.आणि बघता बघता एक वर्ष कालावधीचे अभ्याक्रम पुर्ण झाले आणि मी चांगल्या प्रकारे गुण घेऊन आयटीआय पास झाले.आता पुढे काय करायचे तर माझ़्या संस्थेचे टिचरनी अॕप्रेटिशिप करण्यांचे सल्ला दिला.कारण १९६१ कायद्या नुसार आयटीआय पास झाल्यानंतर अॕप्रेटिशिप करावेच लागतात.म्हणून मी एका प्रावेट आस्थापणामध्ये अॕप्रेटिशिप साठी आँनलाईन अर्ज दाखल केला.आणि नंबर लागला.ध्यास एकच होता की आयटीआयच्या निदेशक व्हायचे.
तर एका वर्षात अॕप्रेटिशिप पुर्ण झाले.आता पूढे काय सिटीआय करायचा मग त्यासाठी माहिती मिळविले आणि ते अर्ज आँनलाईन भरला.हा अर्ज साधारण हे मे महिन्यात जागा निघतात आणि ते अर्ज भरल्यानंतर माझी शिल्पनिदेशक साठी इंटरन्स एक्झाम म्हणजे चाचणी परीक्षा आँनलाईन पध्दतीने झाली आणि मी तेही परीक्षा पास झाल्यानंतर माझे सिटीआय ला नंबर लागले.तसे मुली म्हटले की अनेक अडचणी येतात.कारण हे शिक्षण मूंबई ला आहे.परंतु माझ़्या वडिलांनी मला पुढील वाटचालीसाठी संधी दिली.माझा मुंबई प्रवास सुरू झाला.मूली म्हटलं बाहेर गावात शिकायला जास्त हिंमत करीत नाही.आय.टी.आय.झाल्यानंतल पुढे काय करायचे त्यांना सुचत नाही .
अशा प्रकारचे माझे एका वर्षात सिटिआय पूर्ण झाले आणि कालेज मधुन पहिल्या क्रमांकाने पास झाले.आता मला रोजगार व स्वयंरोजगार हे पर्याय माझ़्याकडे होते.पण मी निवडले आयटीआय मध्ये शिक्षिका व्हायचे.मग मी त्यासाठी आँनलाईन अर्ज दाखल केला आणि माझी निवड आयटीआय किनवट जिल्हा.नांदेड येथे झाली.म्हणून मला वाटले की ही सारी माहिती माझ़्या आयटीआय करणा-या बहिणी पर्यंत पोहचावीत असे वाटले.नाॕनइंजिनिअरींग ट्रेड व्यवसाय मुली आणि महिलांना करीता आयटीआय मध्ये शिल्पनिदेशिका होण्यासाठी उपयुक्त माहिती आपणास देण्यांचे पर्यंत करीत आहेत.विद्यार्थी ना CITs करायचे असेल तर ऱ्यांना प्रथम entrence Exam द्यावं लागतं कारण आपण CITS या पदा साठी योग्यता आहे की नाही त्या साठी पूव चाचणी देने आवश्यक आहे त्या नंतर जर आपण entrence exam पासझात्या नंतर CITS करण्या साठी clg मध्ये नोंदणी होते
ड्रेस मेकिंग CITS कोर्स संगणकी कृत patten meking चा प्रगत क्षेत्रात प्रशिक्षण देणे जेणे करून त्यांना रोजगार राच्या पुढील पद्धती पैकी एक मिळू शकते
१. पॅटर्न मास्टर (संगणकीकृत)
२. पॅटर्न मास्टर (मॅन्युअल)
I. आयटीआय / आरव्हीटीआय किंवा इतर कोणत्याही संस्थेत शिक्षक
Her. तिची स्वतःची बुटीक चालवा
अशा प्रकारे साईट्स कोर्स केल्यावर काम मिळू शकते
CITS मध्ये 2 सेमिस्टर असतात 6-6 month चे
1 सेमिस्टर मध्ये
Course Detail.
- Computer-Aided pattern making
- use of software tools
- Different Alignment
- Introduction To 3D
- Designing with Darts
- Aided Fullness
- Different sleeves
2 Semester मध्ये
P.O.T = principals of teaching
1 - fundamental of teaching and Learning
2- Psychology of Learning
3- Communication and learning process
4- Method of presentation
5- Measurement and Evaluation
6- Written Instructional Material
7- Teaching Aids
8- Workshop management
अशा प्रकारे CITS चा syllabus असतात..
suchita Arun Awatade
iti Kinwat dist-Nanded
chb instructor.
0 Comments