Advertisement

रा.प. मध्यवर्ती कार्यशाळा हिंगणा MIDC नागपुर -16 येथे 54 जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती

 रा.प. मध्यवर्ती  कार्यशाला हिगणा MIDC नागपुर -16  येथे 54  जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती           एस. टी. महामंडळ नागपुर


रा.प. मध्यवर्ती  कार्यशाला हिंगणा MIDC नागपुर येथे शिकाऊ उमेदवारांची यांची सन 2020- 21 करिता 54 जागेकरिता करिता शिकाऊ उमेदवारी भरती. अप्रेंटीशीप एक वर्षाकरिता असून याकरिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. 


Se.No

Trade

Vacancy

1

Motor Vehicle Mechanic

06

2

Motor Vehicle Body Bldg

10

3

Electrician

02

4

Welder

18

5

Machinist

02

6

Painter

02

7

Diesel Mechanic

14

 

Total

54




एकूण 54 जागा

याकरिता आयटीआय पास उमेदवारांनी दिनांक 24/12/2020 सायंकाळी 4.15  वाजेपर्यंत  ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे

www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे


अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC  Fund Account ,नागपुर-16   या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे.

जाहीरात ( Notification)



अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 24/12/2020 



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in


Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in


Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in


आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...


YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments