महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आयटीआय
आयटीआय मोर्शी जिल्हा अमरावती येथील राणी वानखेडे फॅशन टेक्नॉलॉजी विद्यार्थिनीने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये केले करिअर .
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोर्शी जिल्हा अमरावती येथील राणी वानखेडे फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये सन 2012 -13 मध्ये प्रवेश घेऊन जूने 2013 मध्ये ती चांगल्या गुणांनी पास झाली.
बऱ्याच प्रशिक्षणार्थींना पास झाल्यानंतर पुढे काय करायचे हे माहीत नसते परंतु स्वतःची जिद्द आणि चिकाटी आणि योग्य वेळी योग्य मार्ग योग्य मार्गदर्शन असले की आयटीआय पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहत नाही. आणि हा बदल घडवून आणले आहे आयटीआयच्या राणी वानखेडे फॅशन टेक्नॉलॉजी ट्रेड विद्यार्थिनीने राज्यांमध्ये आयटीआय नावारूपाला आणले आहे
महाराष्ट्र राज्य मध्ये 417 शासकीय आयटीआय असून यामध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम राबवले जातात परंतु फॅशन डिझायनिंग कोर्स पूर्ण करून फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करणारी ही मोर्शी आयटीआय ची पहिलीच प्रशिक्षणार्थी आहे. तिच्या कुटुंबामध्ये किंवा कोणतीच नातेवाईक फिल्म इंडस्ट्रीज मध्ये कामाला नाही. किंवा फिल्म इंडस्ट्रीचे काही नाती नाही. असे असतानाही स्वतःच्या बळावर राणी वानखेडे हिने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मध्ये पाहून ठेवले आहे.
बऱ्याच मुली आयटीआय झाल्यानंतर घर सोडायला तयार नसतात किंवा काही पालकांना बाहेर पाठवायला तयार नसतात परंतु जर मुलींना साथ दिली तर मुली कोणत्या गोष्टींमध्ये त्या कमी नाहीत त्या स्वतःच्या पायावर उभे राहायला सक्षम आहेत परंतु त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शनासाठी शिक्षक व पालकांची आवश्यकता असते
अमरावती विभागातून हे पहिली विद्यार्थिनी आहे की तिने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर केला आतापर्यंत ती बरेच मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट मध्ये कस्टम डिझायनर म्हणून काम केले आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोर्शी आयटीआयचे पाऊल रोवलेआहे त्यासाठी गौरवाची बाब आहे.
लाकडाउन काळात फिल्म इंडस्ट्री मधील काम थांबल्यामुळे त्यामुळे येथील सदिच्छा भेट दिली त्या वेळी संस्थेचे प्राचार्य श्री नितीन कसले साहेब यांनी वानखेडे हिला पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर तिचे प्रशिक्षक शिल्पनिदेशिका आरती यादव मॅडम यांच्या मार्गदर्शनात कु.राणी वानखेडे हिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मध्ये पाहून ठेवल्याचे म्हटले आहे.कुमारी राणी वानखेडे फॅशन टेक्नॉलॉजी आयटीआय मोर्शीश्री नितीन कथले साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod








0 Comments