Advertisement

शासकीय आयटीआय वणी ,कळंब,राळेगाव, आणि पांढरकवडा जिल्हा यवतमाळ याच्या संयुक्त विद्यमाने वणी येथे SUZUKI MOTOR,आणि MRF करिता 12 आगस्ट रोजी रोजगार भरती

शासकीय  आयटीआय वणी ,कळंब,राळेगाव, आणि पांढरकवडा जिल्हा यवतमाळ याच्या संयुक्त विद्यमाने  वणी येथे  SUZUKI MOTOR,आणि MRF करिता 12 आगस्ट रोजी  रोजगार  भरती

शासकीय  आयटीआय वणी ,कळंब,राळेगाव, आणि पांढरकवडा जिल्हा यवतमाळ याच्या संयुक्त विद्यमाने  वणी येथे  SUZUKI MOTOR,आणि MRF करिता 12 आगस्ट रोजी  रोजगार  भरती


शासकीय  आयटीआय वणी जिल्हा यवतमाळ येथे  SUZUKI MOTOR करिता रोजगार  भरती मेळावा  दिनांक 12 आगस्ट 2021 वेळ सकाळी 9.00 वाजता रोजी रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आलेले आहे 

दिनांक 12 आगस्ट 2021 रोजी सकाळी ठिक 9:00 वाजता आयटीआय ,वणी जिल्हा यवतमाळ येथे आयोजित केला आहे.  SUZUKI MOTOR गूजरात आणि MRF  यांचे संयुक्त विद्यमाने  संपन्न होणा-या भरती मेळावाचा लाभ खालील ट्रेडच्या उमेदवारांनी घ्यावा.

 1) Fitter

2) Turner

3) Motor Mechanic 

4) Welder

5) Electrician

6) Machinist.

7) Too and Dia Maker

8) Plastic Process Operator

9) Tractor Mechanic

10) Diesel Mechanic. 

ज्या विद्यार्थ्यांना रोजगार भरती मध्ये आयटीआय पास उमेदवारांकरीता नौकरी ची संधी पाहीजेत असल्यास ह्या लिंक जाऊन गुगल फार्म भरावेत.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScUOG7bvXuPfzOJ2eMk3K_gRavS0AS7pR3oNQTClyNOaARedg/viewform?usp=sf_link




भारतातील नामांकित कंपनीत रोजगार भरती साठी यवतमाळ जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील आयटीआय पास उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे प्राचार्य विनोद नागोरे  ,आणि  श्री .राहुल पळवेकर प्राचार्य आयटीआय राळेगाव श्री प्रमोद भंडारे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार बी टी आर आय यवतमाळ, तसेच श्री महेश कुमार सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments