Advertisement

आयटीआय यवतमाळ येथील यांत्रिक मोटार गाडी ह्या व्यवसायातील गोपाल गजानन इंदलकर यांचे नॅशनल एरोस्पेस बंगलोर येथे निवड

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथील यांत्रिक मोटार गाडी ह्या व्यवसायातील गोपाल गजानन इंदलकर ह्या प्रशिक्षणार्थीची नॅशनल एरोस्पेस बंगलोर येथे निवड झालेली असुन हा विद्यार्थी सन २०१८-२०२० ह्या सालात तेथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

आयटीआय यवतमाळ येथील यांत्रिक मोटार गाडी ह्या व्यवसायातील गोपाल गजानन इंदलकर यांचे नॅशनल एरोस्पेस बंगलोर येथे निवड

गोपाल हा सावर ता.बाभुळगांव येथिल रहीवासी आहे. त्याचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले आहे.घरची परीस्थिती गरीबीची असुन उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असुनही आयटीआयच्या अभ्यासक्रम करावा लागले त्यामुळेच भारत सरकारच्या एरोस्पेस बंगलोर येथे निवड झाल्याची गोपलनी सांगितले आहे.

आयटीआयच्या कोणत्याही ट्रेड करून रोजगारांच्या हमी देणारा अभ्यासक्रम म्हणजे आयटीआय आहे.कमीत कमी शिक्षण घेऊन आज मी माझ्या कुटुंबाला आधार देत आहे.असे मत गोपाल यांनी व्यक्त केले आहे.

गोपाल इंदलकर या यशाबद्दल त्यांचे प्रशिक्षक श्री.किशोर नारंगे शिल्पनिदेशक तसेच श्री.एन.जि.मत्ते शिल्पनिदेशक आणि गटनिदेशक श्री.प्रमोद डोंगरे, तसेच प्राचार्य श्रीमती कविता बुटले ,श्री.प्रमोद भंडारे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार आणि त्यांच्या आई वडिलांना देत आहे.



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram-https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments