(Mahavitaran Achalpur Recruitment 2022-2023)
अ.क्रं | Trade | Vacancy |
1 | विजतंत्री | 32 |
2 | कोपा | 11 |
3 | तारतंत्री | 30 |
| Total | 73 |
शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2021- 2022 करिता महावितरण अचलपुर विभाग जिल्हा अमरावती यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
तरी दिनांक 30/01/2022 पर्यंत15 /01/2022
https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना आस्ठापना करिता अर्ज
मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे.
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
अर्ज करण्याची दिनाक :-30/01//2022
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:- 15/01//2023
अर्ज कार्यालयात जमा करण्याची दिनाक:- 15/01//2023 ते 25/01/2023
जाहिरात ( Notification) -
ऑनलाइन नोंदणी अर्जाची प्रत, शैक्षणिक मूळ व आधार कार्ड कार्यकारी अभियंता ,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागीय कार्यालय सिव्हिल लाइन परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे दिनांक 15. 1 .2023 ते 25 .1 .2023 सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
1) Apply Link -👉 विजतंत्री
1) Apply Link - 👉 कोपा
1) Apply Link -👉 तारतंत्री
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod

.jpg)
0 Comments