Advertisement

8 मार्च 2023 रोजी जागतिक दिनानिमित्त आयटीआय दारव्हा येथील माझी प्रशिक्षणार्थीनी श्रीमती मंजुळा सुनिल दहीभाते यांचे राज्यपाल हस्ते सत्कार

8 मार्च 2023 रोजी जागतिक दिनानिमित्त आयटीआय दारव्हा येथील माझी प्रशिक्षणार्थीनी श्रीमती मंजुळा सुनिल दहीभाते यांचे राज्यपाल हस्ते सत्कार

8 मार्च 2023 रोजी जागतिक दिनानिमित्त आयटीआय दारव्हा येथील माझी प्रशिक्षणार्थीनी श्रीमती मंजुळा सुनिल दहीभाते यांचे राज्यपाल हस्ते सत्कार

 आयटीआय दारव्हा जिल्हा यवतमाळ येथील माझी प्रशिक्षणार्थीनी श्रीमती मंजुळा सुनिल दहीभाते ही अतिशय गरीब कुटुंबातील असून त्यानी एस एस सी पास झाल्यानंतर ड्रेस मेकिंग हा व्यवसाय सन 2010-2011 पुर्ण केले. स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी एक शिलाई मशीन घेऊन व्यवसाय सुरू केला.त्यामाध्यामातुन त्यांनी उद्योजक बिज लावले होते.सखी शिवण  व ब्युटी केअर क्लासेस सेंटर सुरू केली.हया क्लासेस मधुन आता पर्यंत 7500 मुली व महिलांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले आहे.

गरीब कुटुंबातील महिला व मुलींना महिला सक्षमीकरण करण्यासाठी आणि स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांमध्ये बळ निर्माण केले.कुटुबांची जबाबदारी संपूर्णपणे सांभाळून उद्योजक झाले. यावर्षी पासून कौशल्य विकास व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई 8 मार्च 2023 महिला दिनानिमित्त यशस्वी उद्योजक महिला व मुली राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो आहे.

अमरावती विभागातुन आयटीआय दारव्हा जिल्हा यवतमाळ येथील श्रीमती मंजुळा सुनिल दहीभाते यांचे निवड झालेली असुन आज 8 मार्च रोजी मुंबई येथे राज्यांचे राज्यपाल मा.श्री.रमेश बैश यांचे हस्ते सत्कार करण्यात येत आहे.

 त्यांच्या या निवड झाल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य श्री रमेश राठोड,तसेच श्री.गजानन राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ, आणि श्री ‌.प्रदीप घुले सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय अमरावती, श्री.लोखंडे साहेब, यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले आहे.तसेच प्राचार्य श्री रमेश राठोड यांच्या अभिनंदन केले आहे.

श्रीमती मंजुळा सुनिल दहीभाते ही यशाची श्रेय आयटीआय दारव्हा तसेच प्राचार्य श्री रमेश राठोड यांना देत आहे.



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments