आयटीआय खामगाव येथील सहा प्रशिक्षणार्थींनीचे हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनी मध्ये निवड.
२५ मार्च २०२३ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव जिल्हा बुलढाणा येथे हिंदुस्तान लिव्हर प्रा. लि.कंपनी करिता खास करून महिला व मुलींकरिता रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
रोजगार भरती मेळावा करिता एकूण 45 प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष उपस्थित होत्या. सदर प्रशिक्षणार्थ्यांचे लेखी परीक्षा घेण्यात आले त्यातून फक्त सहा मुलींचे रोजगारा करीता निवड झालेली आहे.
या मुलाखतीकरिता हिंदुस्तान लिव्हर प्रायव्हेट लिमिटेड छिंदवाडा (मध्य प्रदेश )येथील कु. नेहा चतुर्वेदी एच.आर. तसेच निखिल सर उपस्थित होते. निवड झालेल्या मुलींना प्रत्यक्ष जॉइनिंग लेटर आयटीआय खामगाव येथे देण्यात आले आहेत. या मध्ये
1) कु. अश्विनी प्रमोद पहुरकर
2) कु. किरण प्रकाश बावस्कर
3) कु. अंकिता भगवान खांडरे
4) कु. दिव्या दत्तात्रय टीकार
5) कु.पूजा
6) कु.आरती इंगळे ह्या सर्व मुली फिटर ट्रेडची आहेत.
त्यांच्या या निवडीबाबत संस्थेचे प्राचार्य यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले आहे.
या रोजगार भरती मेळावा करिता संस्थेतील गटनिदेशक श्री राठोड सर, श्री पायगन सर, श्री अहिर सर, श्री अंजनकर सर, श्री विलास भोजने सर ,श्री बर्गे सर श्री गायकवाड सर श्री गोपाल तेलंग सर, व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod


0 Comments