महावितरण नागपूर येथे आयटीआय पास उमेदवारांसाठी 26 पदाकरीता शिकाऊ उमेदवारी भरती
(Mahavitaran Nagapur Recruitment 2024-2025
अ.क्र. |
ट्रेड |
जागा |
1 |
इलेक्ट्रिशियन |
14 |
2 |
वायरमन |
08 |
3 |
कोपा |
04 |
एकूण जागा |
26 |
शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024- 2025 करिता महावितरण नागपूर विभाग नागपूर जिल्हा नागपूर यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
तरी दिनांक 09/02/2024 पर्यंत 18/02/2024
https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना आस्ठापना करिता अर्ज
मागविण्यात येत
आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.
उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे.
सोबत खालील प्रमाणपत्र जोडावीत.
1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )
2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )
3) आधार कार्ड
4) जातीचा दाखला
अर्ज करण्याची दिनाक :-09/02/2024
अर्ज करण्याची अंतिम दिनाक:-18/02/2024
जाहिरात ( Notification) - येथे क्लिक करा
1) Establishment Code -E12202700087
Establishment No-E12202700087 | ||
अ.क्रं | नागपुर सिव्हिल लाईन विभाग | Link |
1 | विजतंत्री | Apply Link |
2 | तारतंत्री | Apply Link |
3 | कोपा | Apply Link |
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments