Advertisement

South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर डिव्हिजन करिता आयटीआय पास उमेदवारांकरीता 733 पदासाठी अप्रेंटिस भरती

 South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर डिव्हिजन करिता आयटीआय पास उमेदवारांकरीता 733 पदासाठी अप्रेंटिस भरती

South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर डिव्हिजन करिता आयटीआय पास उमेदवारांकरीता 432 पदासाठी अप्रेंटिस भरती

Se.No

Post Name

Vacancy 

1

Carpenter

38

2

Copa

100

3

Draftsman Civil

10

4

Electrician

137

5

Electronic Mechanic

05

6

Fitter

187

7

Machinist

04

8

Painter

42

9

Plumber

25

10

Mech (RAC)

15

11

SMW

04

12

Steno Eng

27

13

Diesel Mechanic

12

14

Turner

04

15

Steno Hindi

19

16

Welder

18

17

Wireman

80

18

Chemical Laboratory Asstt

04

19

Digital Photographer

02

Total Post

733


 शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024- 2025 करिता  बिलासपूर डिव्हिजन  यांच्या  दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार उमेदवारांच्या 

दिनांक 12/03/2023 ते 12/04/2024 या कालावधीत ऑनलाईन आणि  ऑफ लाइनअर्जाची प्रत सादर करावी 

सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची दिनाक :-12/03/2024

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:-12/04/2024

जाहिरात ( Notification)   - PDF DOWNLOADअधिकृत वेबसाइट:- 

hhttps://secr.indianrailways.gov.in/

 


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


 

 


Post a Comment

0 Comments