मे 31 मार्च 2023 पर्यंत ज्यांची आयटीआय अप्रेंटीशीप झाले अशा उमेदवार यांना मानधनाची थकबाकी मिळणार ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 30 एप्रिल 2024 महाराष्ट राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोहत्सान योजना
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना महाराष्ट्र शासनातर्फे दि.03 जुन 2021 पासुन लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजनांतर्गत प्रशिक्षण घेणा-या शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75% किंवा जास्तीत जास्त 5000/- रु. यापैकी कमी असलेले विद्यावेतन शिकाऊ उमेदवारांना शासनातर्फे अनुज्ञेय राहील. तथापी राष्ट्री शिकाऊ उमेदवारी (NAPS) आस्थापनांना अनुज्ञेय ठरणारी विद्यावेतन प्रतिपुर्ती आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनांतर्गत शिकाऊ उमेदवारांना अनुज्ञेय ठरणारा विद्यावेतनाचा आर्थिक लाभ एकत्रितपणे देय एकूण विद्यावेतनाच्या 75% पेक्षा जास्त अनुज्ञेय राहणार नाही.
https://maps.dvet.gov.in/ या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल .
यासाठी ज्या उमेदवारांचे शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाली आहे अशा उमेदवारांना सदरील वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे .(उमेदवारांचा Apprenticeship क्रमांक हा त्याचा User id राहील.)
नोंदणी करताना शिकवू उमेदवारांनी खालील Documents Pdf स्वरूपात सोबत ठेवावे.
Resistration Link- https://maps.dvet.gov.in/CandidateRegistration/CandidateRegistration
त्यात REGISTER HERE याला क्लिक करणे
त्यात APPRENTICE REGISTRATION याला क्लिक करणे
त्यानंतर APPRENTICE REGISTRATION फॉर्म दिसेल
त्यात
Apprentice Reg no
Contract No
Contract period (Apprentice Start Date आणि End Date )
Stipend उदा 8050/-
ई-मेल
BTRi मध्ये gths ghole road टाकणे
तुमचा ट्रेड टाकणे
मोबाईल नंबर टाकणे
ईमेल id ला otp येईल तो टाकून verification करणे
तुमचे महाराष्ट्र रहिवास म्हणजे Domicile प्रमाणपत्र व Contract याची pdf फाईल हवी jpg किंवा फोटो नको ती देखील 256kb पेक्षा लहान पाहिजे
तुमचा पासवर्ड नोंद करा पासवर्ड नोंद करताना कमीत कमी 8 अक्षर 1 capital 1 lower /small 1 नंबर व एक स्पेशल Character असणे आवश्यक आहे
त्यानंतर captcha टाकून रजिस्टर करणे.
तुमचा A ने सुरु होणारा रजिस्ट्रेशन नंबर घेतला तरच पुढील प्रोसेस सुरु होते हे लक्षात ठेवावे
1.Domacile Certificate
2.त्या कालावधीतील बँक स्टेटमेंट -(Highlighted)
3. Contract Form
सदरील उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर त्याचा अर्ज आस्थापना लॉग इन मध्ये जाईल.
या योजने अंतर्गत उमेदवारास ३५००/- ते ५०००/- प्रतिमाह लाभ मिळतो. .
सर्व आजी व माजी प्रशिक्षणार्थी पर्यंत माहिती पाठवा .
थकबाकी मंजूर झालेल्या उमेदवाराची यादी करिता -
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments
And then I'll try the form filp but it not the complete my form .my form is not submitted. which reason, sir please help me