Advertisement

नागपुर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी 861पदासाठी अप्रेंटीशिप भरती

 नागपुर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी  861 पदासाठी अप्रेंटीशिप भरती
नागपुर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी 861पदासाठी अप्रेंटीशिप भरती


आस्थापणा कोड-E05202702695

अ.क्र.

ट्रेड

जागा

1

फिटर  

90

2

सुतारकाम

30

3

वेल्डर

19

4

कोपा

114

5

इलेक्ट्रिशियन

185

6

Stenographer (English)/Assistant

19

7

प्लंबर

24

8

जनरल पेंटर

40

9

वायरमन

60

10

इलेक्ट्रोंनिक मकेनिक

12

11

माशिनिस्ट

22

12

डिझेल मेकॅनिक

90

13

Upholster(Trimmer)

02

 

एकूण

788
आस्थापणा कोड-E05202702494

अ.क्र.

ट्रेड

जागा

1

फिटर  

35

2

वेल्डर

07

3

सुतारकाम ( कारपेंटर)

04

4

पेंटर

12

5

टर्नर

02

6

Stenographer (English)/Assistant

03

7

इलेक्ट्रिशियन

10

 

एकूण

73


शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024- 2025 करिता महावितरण   नागपुर जिल्हा नागपुर यांच्या नागपुर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना प्रस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार उमेदवारांच्या 

सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची दिनाक :-10/04/2024

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:-09/05/2024

जाहिरात ( Notification)   - येथे क्लिक करा 


अधिकृत वेबसाइट:- 

hhttps://secr.indianrailways.gov.in/

 


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments