Advertisement

आज दुपारी 1 वाजता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी -मार्च 2024चा निकाल घोषित होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद ,मुंबई ,कोल्हापूर, अमरावती ,नाशिक ,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर बुधवार  दिनांक    21-5-2022 रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे .
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे   

बारावीचा निकाल पाहण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा  -                आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram-https://t.me/itiupda.

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments