Advertisement

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये आयटीआय पास उमेदवार अॕप्रेटीशिप करीता सुवर्णसंधी

  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये आयटीआय पास उमेदवार  अॕप्रेटीशिप करीता सुवर्णसंधी 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारत सरकारच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये अॕप्रेटीशिप करीता याठिकाणी सुवर्णसंधी संधी असून एक वर्ष कालावधीचा अॕप्रेटीशिप असून खालील ट्रेड करिता  आयटीआय उमेदवार करिता भरती आहे 

https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना आस्ठापना करिता अर्ज

 मागविण्यात येत 


हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये आयटीआय पास उमेदवार करीता अॕप्रेटीशिप  सुवर्णसंधीअ.क्र.

 ट्रेड

जागा

1

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

55

2

फिटर

35

3

इलेक्ट्रिशियन 

25

4

मशिनिस्ट 

08

5

टर्नर 

06

6

वेल्डर 

03

7

रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक

02

8

कोपा

55

9

प्लंबर

02

10

जनरल पेंटर

05

11

डीझेल मेकॅनिकल)

      01

12

 यांत्रिक मोटार गाडी

      01

13

 ड्राफ्ट्समन (सिव्हील)

     01

14

 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)

     01

 

एकूण जागा

  200

 या वेबसाईटवर https://hal-india.co.in/Careers/M__206  Apprecetiship Application form  उपलब्ध आहे  

https://hal-india.co.in/career-details

फॉर्म डाऊनलोड करून संपूर्ण माहिती सुवाच्य अक्षरात भरून स्पीड पोस्टाने पाठवावी 

करिता खालील विशेष टीप 

1) उमेदवार हा भारतीय असावा

2)  उमेदवाराचे वय वर्ष कमीत कमी 18 वर्षे तरी असे जास्त 27 वर्ष असावे.

3) उमेदवार जवळ पॅन कार्ड आवश्यक आहेत 

4) आयटीआय उमेदवार हा NCVT/SCVT  अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा 

5) उमेदवाराची निवड दहावी पास 70 टक्के तर आयटीआय पास 30 टक्के आधारावर निवड होणार आहे

प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 16/05/2024

जाहीरात  (Notification)    -येथे क्लिक करा 


टिप;- मुलाखतीची तारीख – 

दिनांक २०, २१, २२, २३ आणि २४ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखती करिता हजर राहणे आवश्यक आहे.https://drive.google.com/file/d/1nQf


bमुलाखतीचा पत्ता – 
प्रेक्षागृह, प्रशिक्षण आणि विकास विभागाच्या मागे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एव्हियोनिक्स विभाग, बालानगर, हैदराबाद, पिनकोड- 500042

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments