आयटीआयची पहिली प्रवेश फेरी दिनांक 15 जुलै 2024 पासून सुरू
आयटीआय ची पहिली प्रवेश फेरी करीता 14 जुलै गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एक लाख 49 हजार जागा उपलब्ध आहेत. 15 जुलै 2024 पासून आयटीआय प्रवेशासाठी प्रत्यक्ष प्रवेश सुरु होत आहे .
आयटीआय प्रवेशाची वेळापत्रक खालील प्रमाणे आहे
असे आहे आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक..
अ.क्र | आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक | दिनांक |
1 | ऑनलाइन अर्ज भरणे | ३ जून ते ३० जून |
2 | प्रवेश अर्ज निश्चिती करणे | ५ जून ते १ जुलै |
3 | पहिल्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविणे | ५ जून ते २ जुलै |
4 | प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध | ४ जुलै |
5 | गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविणे | ४ जुलै व ५ जुलै |
6 | अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध | ७ जुलै |
7 | पहिली प्रवेश फेरीची निवड यादी | १४ जुलै |
8 | निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश | १५ जुलै ते १९जुलै |
9 | दुसरी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविणे | १५ जुलै ते १९जुलै |
10 | दुसरी प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर | २७ जुलै |
11 | निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश | २८ जुलै ते २ आगस्ट |
12 | तिसरी प्रवेशसाठी पर्याय नोंदविणे | २८ जुलै ते २ आगस्ट |
13 | तिसरी प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर | ९ आगस्ट |
14 | निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश | १० जुलै ते १४ आगस्ट |
15 | चौथी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविणे | १० जुलै ते १४ आगस्ट |
16 | चौथी प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर | २० आगस्ट |
17 | निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश | २१ आगस्ट ते २४ |
18 | नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्ज निश्चिती | १७ जुलै ते २४ आगस्ट |
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments