आयटीआय पांढरकवडा येथील कु. अश्विनी फिरकेचे हैदराबाद येथे CITS शिक्षणासाठी निवड.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकडा येथील कॉस्मोटोलाॅजी या व्यवसायात सत्र 2022-23 मध्ये एक वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केले असलेली कु.अश्विनी नंदकिशोर फिरके हिने नागपूर येथे सीआयटीएस प्रवेश पूर्व परीक्षा दिले आणि त्यामध्ये ती चांगला मार्काने पास झाली आणि तिचे निवड हैदराबाद येथे झाले.
कु. अश्विनी ही पांढरकवडा येथील रहिवासी असून तिची इच्छा आयटीआय मध्ये शिल्पनिदेशक होण्याची होती त्यामुळे तिचे मार्गदर्शक सौ. करुणा सुधीर बनसोड यांच्या मार्गदर्शनामध्ये सीआयटीएस ची पूर्व परीक्षेची तयारी केली. आणि त्यामध्ये ती यशस्वीरित्या पास झाले.
अश्विनीच्या या निवडीबाबत ती राहत असलेल्या परिसरात तिच्यावर कौतुकाच वर्षा होत आहे तर आयटीआय पांडव कुठे आहे ते तिच्या मैत्रिणी तिला तिच्या निवडीबाबत शुभेच्छा दिल्या तसेच तिच्या निवडीचे श्रेय शिल्प निदेशक आणि मार्गदर्शक सौ करुणा सुधीर बनसोड यांना देत आहे. तसेच श्री गजानन राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ तथा प्राचार्य आयटीआय पांढरकडा यांनी दिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram-https://t.me/itiupda.
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments