आयटीआय पांढरकडा येथील फिटर ट्रेड चा प्रज्योत चितकुंटलवार यांचे फोक्सवॅगन मध्ये निवड
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील प्रज्योत शालिग्राम चीतकुंटलवार सुन्ना (ढोकी ) तालुका केळापूर येथील रहिवासी असून यांनी दहावी पास सुना गावातच पूर्ण केली त्याला सुरुवातीपासूनच आयटीआय करायचे असं मनात निश्चय केला होता त्यामुळे त्यांनी पांढरकवडा येतील आयटीआय मध्ये प्रवेश फॉर्म भरला आणि त्याला फिटर व्यवसाय मिळाले त्यांनी 2002 -2004 या वर्षात फिटर हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
आयटीआय पास झाल्यानंतर एक वर्षाचा अप्रेंटिसशिप बजाज ऑटो प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद येथील 2005- 2006 मध्ये पूर्ण केलं आणि लगेच त्याला 2007 पासून 2009 पर्यंत त्यांनी टाटा मोटर्स पुणे येथे टेक्निशियन म्हणून काम केले आणि 2010 मध्ये फोक्सवॅगन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या देशातील नामांकित कंपनीमध्ये त्याची टेक्निशन पदाकरीता निवड झाली.
शेतकरी कुटुंबातील प्रज्योतला सहा बहीण ,दोन भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. दहावी पास आणि आयटीआय पास असलेल्या प्रज्योतला फॉक्स्वागेंमध्ये ८२००० रुपये महिन्याला वेतन मिळतो.जर आयटीआय केले नसते तर गावात बेकार फिरत राहिले असतो असं प्रज्योत म्हणतात.आयटीआयचा कोणते ट्रेड करा पण रोजगारांच्या १०० % हमी देणारा आहे.फक्त काम करण्याची इच्छा शक्ती आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.त्याला प्रशिक्षक म्हणून श्री.प्रशांत नंदुरकर सर आणि वाट सर लाभले होते.त्यांच्या ह्या निवडीबद्दल त्यांच्या आई वडील यांना श्रेय देत आहे.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod

.webp)
0 Comments