यवतमाळ जिल्हा पोलीस दल ऑपरेशन प्रस्थान महिला सुरक्षा व सक्षमीकरण दोन दिवसीय मुली व महिलांकरिता निवासी कार्यशाळा
वीर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकडा येथील मुली व महिलांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दल ऑपरेशन प्रस्थान महिला सुरक्षा व सक्षमीकरण अंतर्गत दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन यवतमाळ येथे करण्यात आलेले आहे
मुली व महिलांचे आत्मसन्मान वाढावा त्यांचे बळकटीकरण व्हावी, आपरेशन प्रस्थान हे महाराष्ट्रातील पोलीस दलांचे एक विशेष अभियान आहेत जे महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करते या योजनेत मुली व महिलांसाठी विविध उपक्रम आणि योजनांचा समावेश आहे ज्यामध्ये महिला सुरक्षा शिबिरे मार्गदर्शन सत्रे आणि जागरूकता मोहीम यांचा यामध्ये समावेश आहे
या उपक्रमाद्वारे महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि मदतीसाठी उपलब्ध असलेल्या संसाधन बद्दल माहिती दिली जाते तसेच त्यांना सुरक्षित आणि सक्षम बनण्यासाठी मदत केली जाते पोलीस दल ऑपरेशन प्रस्थान महिला सुरक्षा व सक्षमीकरण योजनेचा उद्देश महिलांना सुरक्षित आणि सक्षम बनने महिलांच्या हक्कांबाबत जागृत वाढविणे महिलांना मदतीसाठी उपलब्ध असलेल्या संस्थांना बद्दल माहिती देण्यात असून आयटीआय पांडवकडा येतील 34 मुली व महिला यवतमाळ येथे दोन दिवसीय निवासी शिबिरांसाठी दिनांक 22 मे 2025 रोजी यवतमाळ येथे पोलीस मुख्यालय यांच्या वाहनाने पांढुकडावरून यवतमाळकरिता सर्वांना करण्यात आलेले आहे
या शिबिरा चे समारोप दिनांक 24 मे 2025 रोजी समारोप असून मुली व महिलांना टी-शर्ट व पॅन्ट शिबिरांसाठी वाटप करण्यात आलेले आहेत शिबिर यशस्वी पूर्ण केल्यानंतर यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर यवतमाळ जिल्हा पोलीस दल ऑपरेशन प्रस्थान कडून प्रमाणपत्र दिला जाणार आहे यवतमाळ पोलीस विभागाने ऑपरेशन प्रस्थानचे महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबिर आयोजन केले ज्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी कौतुक व्यक्त केले आहे असे मत यवतमाळ पोलीस यांनी व्यक्त केले आहे
या दोन दिवसे शिबिरांसाठी आयटीआय मधील वीजतंत्री -09 वायरमन -04 फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी -09 मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स -03 विव्हींग टेक्निशियन -01 स्पिनिंग टेक्निशियन-02 आयसीएसटीएम-02 यांत्रिक मोटर गाडी-01 असे एकूण 34 शिबिरांमध्ये मुली सहभाग घेतलेला आहे. संस्थेची प्राचार्य राहुल पळवेकर यांच्या मार्गदर्शनात श्री. जी. एस. पाटील गटनिदेशक श्री एनके राठोड आणि कर्मचारी मनोज पिन्नमवार यांनी शुभेच्छा देऊन रवाना केला आहे.
ऑपरेशन प्रस्थान महिला सुरक्षा व सक्षमीकरण या निवासी शिबिरासाठी संस्थेचे प्राचार्य राहुल पाळेकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे
Yavatmal District Police Force Operation Prasthan Women's Safety and Empowerment
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkra
0 Comments