आयटीआय पांढरकवडा येथील अविनाश वाघाडे यांचे महापारेषण मध्ये विद्युत पदावर निवड
वीर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील विस्तारी व्यवसायातील अविनाश वाघाडे यांचे महापारेषण मध्ये विद्युत सहायक पदावर निवड झालेली आहे तो 2017 2019 सत्रातील प्रशिक्षणार्थी आहे.
हा प्रशिक्षणार्थी सायखेडा धरण येथील रहिवासी असून त्याला एक बहीण आहे वडिलांची वेल्डिंग वर्कशॉप आहे तर आई गृहिणी आहे अविनाश आयटीआय नंतर एका वर्षाच्या अप्रेंटिस महावितरण म्हणजे पूर्ण करून बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केलेला आहे.
त्याच्या महापारेषण मध्ये विद्युत सहायक पदावर निवड झाल्यामुळे पंचक्रोशीत आनंदाने त्याच्यावर शुभेच्छाचे वर्षाव होतांना दिसून येत आहे .अविनाशला आयटीआय शिल्पनदेशक प्रशांत कडू तसेच सुधीर बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले
आकाश त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आई व वडील यांना देत आहे .त्याच्या निवडीबाबत संस्थेचे प्राचार्य श्री विनोद नागोरे सध्याचे प्राचार्य श्री राहुल पाळवेकर ,श्री गजानन पाटील गटनिदेशक तसेच श्री गजानन राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी शुभेच्छा देऊन अविनाश वाघाडे यांचे अभिनंदनसह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkra


0 Comments