Advanced Manufacturing आणि Electric Vehicle सेक्टर मध्ये ITI विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS), मुंबई द्वारे रोबोटिक व अँडव्हान्स वेल्डिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल, CNC मशीनिंग या क्षेत्रात प्रगत प्रशिक्षण आणि नोकरीच्या उत्तम संधी!*
पात्र उमेदवारांना महाराष्ट्र शासना कडून Training Fees (Scholaship) मिळेल.
मर्यादित जागा:
प्रत्येक बॅचमध्ये फक्त १६ विद्यार्थी
💡 *Advanced Skill Programs*
*1️⃣ Electric Vehicle 2/3 Wheeler Service Specialist (12 Weeks)*
*शैक्षणिक पात्रता:* सर्व Engineering Trades
किंवा
12th standard
*2️⃣ Advanced Arc Welding Techniques (10 Weeks)*
*शैक्षणिक पात्रता:*
फक्त Welder,
Fitter,
Machinist Grinder Trade
किंवा 12th standard
*3️⃣ CNC Operations for New-Age Machining (8 Weeks)*
*शैक्षणिक पात्रता:* सर्व Engineering Trades किंवा 12th standard
🔑 *ट्रेनिंगचे प्रमुख वैशिष्टे*
🔹 प्रत्यक्ष Industry मध्ये वापरात येणाऱ्या Equipements वर ट्रेनिंग
🔹 Course मधील 70% कालावधी Hands on Skills साठी आहे.
🔹 प्रशिक्षण Industry Expert ट्रेनरांच्या मार्गदर्शनाखाली
🔹 Placement Assistance - नोकरीसाठी
📋 *प्रवेश प्रक्रिया माहिती*
1️⃣ *बॅच :* November 2025, January 2026 मध्ये सुरू होतील.
2️⃣ *पात्रता:* 2018 पासून Pass out झालेले किंवा 12 वी उत्तीर्ण ( जून 2025 पर्यंत 18 वर्ष पूर्ण होणारे)
3️⃣ *प्रशिक्षण स्थळ:* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स, NSTI, चुनाभट्टी चेंबूर, मुंबई
4️⃣ *प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया* - रजिस्ट्रेशन--टेक्निकल टेस्ट--ऍडमिशन ऑफर
प्रगत प्रशिक्षणासाठी खालील लिंक वर registration करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsJaXOfNC7NnEG2yReIzYPs6BYo3dW1__mztnVJRuC0dLOLA/viewform
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
मिलिंद - 9909024218
🌐 *Website:* https://www.iismumbai.org
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod


0 Comments