Advertisement

आयटीआय मधिल सेक्रेटरी प्रॅक्टिस अभ्यासक्रम बाबत माहिती

आयटीआय मधिल सेक्रेटरी प्रॅक्टिस (S.P.) अभ्यासक्रम बाबत माहिती


जाणून घेऊया सेक्रेटरी प्रॅक्टिस विषयी माहिती हा अभ्यासक्रम आयटीमध्ये सेक्रेटरी प्रॅक्टिस एक वर्ष कालावधीचा डिप्लोमा असून आधी हा  सेमिस्टर पॅटर्न होता आता तो वार्षिक पॅटर्न आहे आधी अभ्यासक्रम बारावी उत्तीर्ण होता. आता हा 10 वी पास करिता आहे .

टायपिंग मशीन
सेक्रेटरी प्रॅक्टिस (S.P. ) ट्रेडमध्ये शॉर्ट हॅन्ड इंग्रजी शिकवले जातात. आणि शॉर्टहॅन्डची स्पीड 80 श.प्र.मी.चे प्रमाणपत्र DGET कडून दिले जातात. त्यानुसार सेक्रेटरी प्रॅक्टिस पास झालेल्या विद्यार्थ्यांना स्टेनोग्राफर म्हणून सरकारी व निमसरकारी कार्यालय तसेच कोर्टामध्ये, मंत्रालय मध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होते.






सेक्रेटरी प्रॅक्टिस ट्रेड महाराष्ट्रामध्ये फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. हा ट्रेड नॉन इंजिनीरिंग असून दहावी पास साठी आहे.रोजगार व स्वयंरोजगार साठी एक वर्ष कालावधीचा हा उत्तम पर्याय म्हणून करू शकतात. यापूर्वी हा ट्रेंड जुन्या टायपिंग मशीनवर शिकवला जात असे.परंतु कालांतराने त्याची जागा इलेक्ट्रॉनिक टायपिंगनि  घेतली होती.

इलेक्ट्रॉनिक टायपिंग

बदलत्या काळानुसार जुन्या टायपिंग ऐवजी इलेक्ट्रॉनिक्स टायपिंग मशिन आले. आणि आता संगणक युग असल्याने संपूर्ण  टाईपिगंचे  काम   संगणकांवर शिकवले जातात.

संगणक लॅब

यशस्वी अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर   यामध्ये ऑफिस मॅनेजमेंट ऑफिस मॅनेजमेंट साठी सराव इत्यादीसारख्या सचिवांच्या अभ्यासाच्या संदर्भात सखोल ज्ञान दिले जाते हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उमेदवार खाजगी तसेच सरकारी संस्थांमध्ये नोकरी करिअरचे पर्याय शोधू शकतात. 

S.P. हा अभ्यासक्रम केल्यानंतर  फायदे

1) स्टेनोग्राफर

2) लिपिक

3) पर्सनल सेक्रेटरी, 

4) ऑफिस असिस्टंट,

5)  डेक्स मॅनेजर,

6) Clerk, personal secretary, 

7) Office assistant desk manager 

8) Receptionist personal assistant etc. 

मध्ये जॉब करता करियर आहे.

तसेच यामध्ये या पद्धतीचा अभ्यासक्रम असते. 

1) English comprehension, 

2) Communicative English, 

3) Report writing,

4)  Computer operational basics, 

5) Office management and practice,

6) File management, 

7) Basis of typing, project work 

या बाबींचा यामध्ये समावेश असते.

Career Options and Job Prospects

After pursuing ITI Secretarial Practice, students can go for either a government job or a private job. 

The various career options, which students can choose from, 

Stenographer  

Clerk,

Personal Secretary, 

Office Assistant, 

Desk Manager, 

Receptionist,

Personal Assistant, etc. 

Some of the major responsibilities, which a planning professional has to manage the overall office, enter the data, troubleshoot basic official issues, etc. The average salary for ITI Secretarial Practice professionals in India ranges between INR 2-4 LPA.


माहिती :- श्री .एफ.डी. राठोड (शि.नि. आयटीआय. यवतमाळ)
संकलन:- श्री .एन.के. राठोड  सर

Post a Comment

1 Comments