आयटीआय उमेदवारांसाठी विजनिर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञ -3 पदांसाठी 800 जागांसाठी जंबो भरती
आयटीआय पास विद्यार्थ्यांकरीता ही सरळ सेवा भरतीची सुवर्णसंधी असून महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनीत तंत्रज्ञ-३ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन मागविण्यात येत आहे .ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी pdf मध्ये दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
खालील ट्रेड पास असणा-या आयटीआय उमेदवार अर्ज करु शकतात.
1) वीजतंत्री
2) तारतंत्री
3) मशिनिस्ट
4) फिटर
5) इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
6) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स कमुनिकेशन सिस्टीम
7) वेल्डर
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
9) ऑपरेटर कम मेकॅनिक पॉल्युशन कंट्रोल इक्विपमेंट
10) बॉयलर अटेंडन्स
11) स्विच बोर्ड अटेंडन्स
12) सिस्टिम टर्बन ऑफ ज्वेलरी प्लांट ऑपरेटर ऑपरेटर
13) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हांडेली इक्विपमेंट
14) ऑपरेटर कम मेकॅनिक पावर प्लांट
महत्त्वाच्या तारखा
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024
वयोमर्यादा-1) 18 ते 38 वर्षे (01) ऑक्टोबर 2024 रोजी गणना)
2) मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची मर्यादाः 05 वर्षांची सूट
फी
👉खुला प्रवर्गः ₹500/-
👉 मागास प्रवर्गः ₹300/-
पगार
₹34,555/- ते ₹86,865/-
अर्ज करण्याची पद्धत
👉अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल
👉अधिक माहितीसाठी व अर्जासाठी अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या
https://www.mahagenco.in/career-advertisement
सरळसेवा भरतीसाठी जाहिरात -येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक-https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/
महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 26/11/2024 |
Closure of registration of application | 26/12/2024 |
Closure for editing application details | 26/12/2024 |
Last date for printing your application | 10/01/2025 |
Online Fee Payment | 26/11/2024 to 26/12/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याकरीता येथे Click करावे.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments