Advertisement

आयटीआय २०२२ प्रवेशित प्रशिक्षणार्थींना MIS Portal वर Trainee Verification अनिवार्य

आयटीआय २०२२ प्रवेशित प्रशिक्षणार्थींना MIS Portal वर Trainee Verification अनिवार्य

आयटीआय २०२२ प्रवेशित प्रशिक्षणार्थींना MIS Portal वर Trainee Verification अनिवार्य

Trainee  verification करताना ट्रेनिंग व्हेरिफिकेशन before HT  हॉल तिकीट या टॅबवर क्लिक करून विद्यार्थ्याचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकायचे आहे. Registration no टाकताना  सुरुवातीला R लावायचा आहे व नंतर नेक्स्ट करून त्याच्या रजिस्टर मोबाईल नंबर तसेच ईमेलवर ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर त्याचे प्रोफाइल दिसेल

आयटीआय २०२२ प्रवेशित प्रशिक्षणार्थींना MIS Portal वर Trainee Verification अनिवार्य

या प्रकारची स्क्रीन दिसेल त्यानंतर प्रत्येक डिटेल्स ला करेक्ट असेल तर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे सर्व करेक्ट असेल तर सबमिट करायचे जर कोणत्याही पॅरामिटर मध्ये चुकीचे असल्यास  इन करेक्ट मध्ये क्लिक करून त्याची बरोबर माहिती लिहून त्याचे डॉक्युमेंट सोबत जोडायचे आहे व सबमिट करायचे .

ट्रेनिंग व्हेरिफिकेशन लिंक:- येथे  क्लिक करा 


सर्वप्रथम गुगल ओपन करा

गुगलमध्ये NCVT mis टाईप करा.

एम एस पोर्टलचा होम पेज ओपन होईल

Trainee वर क्लिक करा

Trainee verification before HT वर क्लिक करा

This page is used to verify trainee profile before first time hall ticket generation 

असे हेडींग दिसेल आणि एक डायलॉग बॉक्स येईल.

Trainee:- 

Registration Number:-

त्यांच्या डब्यात नाव टाकावे

रजिस्ट्रेशन नंबरच्या ठिकाणी आर पासून मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर टाकावे

नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करावे


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments