Advertisement

ITI Supplementary Exam 1 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार वेळापत्रक जाहीर

 अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा  1 डिसेंबर 2023  वेळापत्रक जाहीर 

                                                      अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2023 Tentative Schedule वेळापत्रक जाहीर आयटीआय परीक्षा 1जुलै  पासून सुरू होणार प्रॅक्टिकल परीक्षा




अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा  1 डिसेंबर पासून

परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे

सन 2018 ते 2020 दोन वर्षे अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थींसाठी.

सन 2018 ते 2019 दोन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थींसाठी.

सन 2022 ते 2023 एक वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थींसाठी.

परीक्षेचे स्वरूप असे असणार आहे

CBT exam -2 तास

थेअरी-50 प्रश्न,+ईएस 25 प्रश्न असे एकूण=75 प्रश्न आणि वेळ दोन तास

CBT exam 2 hours

(50 Questions +ES 25 Questions=75 Questions)

Total Time:2 Hours

या विषयाची परीक्षा ट्रेड थेअरी या विषयात विलीन करण्यात आले आहे.  यापूर्वी संचालनालयाचे पत्र क्रमांक 9/ परीक्षा विभाग/ 2022/ 75, दिनांक 12 एप्रिल 2022 अन्वये अवगत करण्यात आले आहे.त्यानुसार ट्रेड थेअरीचा 50 प्रश्न असणार आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन साठी 6 प्रश्न व इंजिनिअरिंग ड्रॉइंग साठी 6 प्रश्न अंतर्भूत असणार आहे.

3.Exam Structure : one Exam/2 Hrs – 75 questions : 150 marks (TT – 100 + ES = 50 Marks)

For Engg: One CBT Exam of Trade Theory including ED and WCS and ES (Total TT- 50 questions including 6 questions of each ED and WCS, ES- 25 Questions)

 Non Engg: TT - 50 Questions + ES – 25 Questions




Notification - टाईम टेबलसाठी येथे क्लिक करा 


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments