Advertisement

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा.

 आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा.

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा.


निर्वाह भत्ता मिळण्यासाठी तसेच आय एम सी प्रवेशित 2024 मध्ये आयटीआय प्रवेश प्रशिक्षणार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज कसा करावा द्या मध्ये एससी एसटी ओबीसी आणि आय एम सी प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

गेल्या अनेक दशकांपासून एसटी  प्रवर्गातील  आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन  निर्वाहभत्ता  ऑफलाईन अर्ज करूनच मिळत होते. परंतु सन 2021 -22 ह्या  सत्रा पासून ऑनलाइन प्रक्रिया झाल्याने  ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करणे बंधनकारक आहे.

तसेच राज्यातील आयटीआय मध्ये आय एम सी स्कीम मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय मध्ये प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांनाही महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करणे आवश्यक आहे. त्यांना प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत आय एम सी मध्ये भरलेले पैसे परत मिळणार आहेत.

 महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा भरावा

  • सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे
  • बँकेचे आधार कार्ड लिंक करावे
  • युजरनेम मध्ये आधार कार्ड नंबर टाकावे
  • पासवर्ड आवश्‍यकतेनुसार टाकावे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील असे उदाहरणार्थ.Vijay@123 किंवा Pass@123 असे टाकावेत
  • तुमचा मोबाईल वर ओटीपी येईल ते टाकावे
  • ओटीपी टाकताच तुमची प्रोफाईल रजिस्ट्रेशन होईल.
  • त्यानंतर सक्सेसफुली असा मेसेज येईल.
  • त्यानंतर लॉगिन करून प्रोफाइल संपूर्ण भरावी लागते.
  • निर्वाह भत्ता  करिता एसटी प्रभागातील मुलांनी पोस्ट मॅट्रिक्स स्कीम निवडावे.

निर्वाहभत्तासाठी ऑनलाईन अर्ज करताना सोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

  1. आधार कार्ड ( Aadhar Card)
  2. आदिवास प्रमाणपत्र  (Domicile certificate)
  3. उत्पन्नाचा दाखला  (Income Certificate)
  4. बँकेचे पासबुक ( Bank passbook)
  5. वास्तविक प्रमाणपत्र  (Bonafide certificate)
  6. दहावी किंवा बारावीची गुणपत्रिका
  7. जातीचा दाखला प्रमाणपत्र( Certificate Caste Certificate)
अधिकृत वेबसाइट-https://mahadbtmahait.gov.in/


 सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य- Social Justice and Special Assistance

 आढावा

  1)शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.


२) शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.

३) शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करणे.

4) उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे.

5) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे.

6) शिष्यवृत्ती योजना पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी.

7) ट्यूशन फी, परीक्षा फी आणि मेंटेनन्स भत्ता यांचे फायदे फक्त SC श्रेणीतील विद्यार्थ्यांना दिले जातात.

8) उमेदवाराचे कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- पेक्षा कमी किंवा समान असावे. 

 पात्रता

पालक/पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. पेक्षा कमी किंवा समान असावे. 2,50,000.

२) विद्यार्थी वर्ग अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्धाचा असावा

३) विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा

४) विद्यार्थी एसएससी/ समतुल्य मॅट्रिक उत्तीर्ण असावा.

५) नापास: जर विद्यार्थी प्रथमच नापास झाला तर परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळावा. त्याच वर्गात दुसऱ्यांदा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला/तिला कोणताही भत्ता मिळणार नाही आणि दोन थेंबांनंतर तो उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जाईल तेव्हा तो पात्र असेल.

6) महाराष्ट्राबाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, GOI नुसार समान नियम लागू आहेत.

7) फक्त 2 व्यावसायिक अभ्यासक्रमांना परवानगी आहे.

हा फार्म त्वरित भरावी कारण आपणास दरमहा 500 रुपये महिन्याला विद्यावेतन मिळणार आहे.

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

what app chanal- https://whatsapp.com/channel/0029VaINZcGEgGfTkhZ7St3d

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

0 Comments