Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी MAHATRANSCO अमरावती येथे ITI पास उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिप भरती 2026

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी MAHATRANSCO अमरावती येथे ITI पास उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिप भरती 2026

MAHATRANSCO Amravati Apprentice Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), अजय संकुल विभाग, अमरावती अंतर्गत इलेक्ट्रिशियन (Electrician) ट्रेडसाठी एक वर्षाच्या अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये एकूण 25 जागा उपलब्ध आहेत. संबंधित अधिकृत जाहिरातीनुसार अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी MAHATRANSCO अमरावती येथे ITI पास उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिप भरती 2026

MAHATRANSCO Apprentice Recruitment 2026 – थोडक्यात माहिती

घटकमाहिती
संस्थेचे नावमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO)
विभागअजय संकुल विभाग, अमरावती
पदाचे नावअप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन (Electrician)
एकूण जागा25
प्रशिक्षण कालावधी1 वर्ष
शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण + ITI Electrician
ITI मान्यताNCVT मान्यताप्राप्त
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज सुरू18/09/2026
अर्जाची अंतिम तारीख 30/09/2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत
अर्ज पोर्टलApprenticeship India
वय01/09/2026 रोजी 18 ते 38 वर्षे
निवड पद्धतशैक्षणिक गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी
ठिकाणअजय संकुल विभाग, अमरावती

शैक्षणिक पात्रता

या अप्रेंटिसशिपसाठी उमेदवाराने:

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून “Electrician” ट्रेडची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अधिकृत जाहिरातीनुसार 01 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची शिथिलता नमूद करण्यात आली आहे.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम Apprenticeship India Portal वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

यानंतर संबंधित जाहिरातीत दिलेल्या आस्थापना/Establishment साठी ऑनलाइन अर्ज सादर करावा.

अर्जाची मुदत:

📅 18 सप्टेंबर 2026 ते 20 सप्टेंबर 2026
अंतिम वेळ – रात्री 11:59 वाजेपर्यंत

जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर योग्य रितीने अपलोड करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

अधिकृत सूचनेनुसार अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  1. SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  2. ITI Electrician गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. आधार कार्ड
  5. जात प्रमाणपत्र, लागू असल्यास
  6. महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  7. Non-Creamy Layer प्रमाणपत्र, लागू असल्यास
  8. EWS प्रमाणपत्र, लागू असल्यास
  9. SEBC संबंधित प्रमाणपत्र, लागू असल्यास
  10. जाहिरातीत नमूद इतर आवश्यक कागदपत्रे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी निवड शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार करून केली जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद आहे. SSC आणि ITI परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महत्त्वाचे काम

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची Online Registration / अर्जाची प्रत प्रिंट करून ठेवणे आवश्यक आहे.

अधिकृत सूचनेनुसार ऑनलाइन अर्जाची प्रत तसेच आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती संबंधित कार्यालयात सादर/पाठविण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. जाहिरातीत यासाठी 15 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत नमूद आहे.

कार्यालयाचा पत्ता

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय,अऊदा संवसु विभाग, प्रकाश सरीता, प्रशासकीय इमारत,बि विंग, तळमजला, वेलकम पाईट जवळ, मोर्शी रोड, अमरावती ४४४६०३

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचा.
  • Apprenticeship India Portal वर योग्य माहिती भरावी.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  • ऑनलाइन अर्जाची प्रत जतन करून ठेवावी.
  • आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती तयार ठेवाव्यात.
  • अर्जाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 रात्री 11:59 आहे.
  • निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीच्या आधारे होणार असल्याने SSC व ITI गुणांची माहिती अचूक भरावी.

MAHATRANSCO Amravati Apprentice Recruitment 2026 – महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
जाहिरात17 सप्टेंबर 2026
ऑनलाइन अर्ज सुरू18 सप्टेंबर 2026
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख330सप्टेंबर 2026
ऑनलाइन अर्जाची अंतिम वेळरात्री 11:59 वाजता
अर्जाची प्रत/कागदपत्रे सादर करण्याची अंतिम वेळ15 ऑक्टोबर 2026, सायं. 6:00

MAHATRANSCO अमरावती अप्रेंटिस भरती 2026

Electrician Apprentice – 25 जागा

📌 महत्त्वाची सूचना:
Apprenticeship India Portal वर अर्ज करताना Establishment Registration No. E01172700169 वापरून MAHATRANSCO EHV O&M Division, Amravati शोधा.

ऑनलाइन अर्ज: 18 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026



📌 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा

आयटीआय प्रवेश, परीक्षा, NCVT प्रमाणपत्र, नोकरीच्या संधी आणि सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा.

🌐 Website: www.nkrathod.in
📘 Facebook: fb.com/nkrathod.in
🐦 Twitter (X): @nkrathod_in
📸 Instagram: @nkrathod.in
📢 Telegram: t.me/itiupdate
▶️ YouTube: YouTube Channel

✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

  • ✔ ITI प्रवेश माहिती
  • ✔ परीक्षा व निकाल अपडेट
  • ✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
  • ✔ अप्रेंटिसशिप व रोजगार संधी
  • ✔ सरकारी व खासगी नोकरी अपडेट्स
  • ✔ लेटेस्ट ITI बातम्या व सूचना
📢 ITI संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा!
Chandrapur  Waiting List
Panvel Selection List + Waiting List
Nagpur  Waiting List
Boisar  Slection List

Post a Comment

0 Comments