Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) अकोला येथे ITI पास उमेदवारांसाठी रोजगाराची संधी

 

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) अकोला येथे ITI पास उमेदवारांसाठी रोजगाराची संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) अकोला येथे ITI पास उमेदवारांसाठी रोजगाराची संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) अकोला येथे इलेक्ट्रीशियन (Electrician) ट्रेडमधील ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) भरती प्रक्रिया 2026-2027 राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध शिकाऊ उमेदवारीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत इलेक्ट्रीशियन ट्रेडसाठी एकूण 50 जागा उपलब्ध आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) NCVT मान्यताप्राप्त इलेक्ट्रीशियन ट्रेडमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पदाचा तपशील

संस्था : महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO)
जिल्हा : अकोला
पद : शिकाऊ उमेदवार (Apprentice)
ट्रेड : Electrician
एकूण जागा : 50

आस्थापना क्रमांक : E08242700253

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ITI गुणपत्रिकेच्या गुणांच्या आधारे (Merit List) करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

पात्र उमेदवारांनी Apprenticeship India Portal वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा.

ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट
👉 https://www.apprenticeshipindia.gov.in

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना खालील कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे:

  1. एसएससी गुणपत्रिका (Board Certificate)

  2. ITI गुणपत्रिका (4 Semester)

  3. आधार कार्ड

  4. जात प्रमाणपत्र

  5. पासपोर्ट साईज फोटो (2)

  6. बँक पासबुक

  7. ऑनलाइन नोंदणीचा अर्ज

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 मार्च 2026
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख : 20 मार्च 2026

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे खालील पत्त्यावर 30 मार्च 2026 पूर्वी पोस्टाने किंवा प्रत्यक्ष पाठवावीत.

कार्यालयाचा पत्ता :
कार्यकारी अभियंता कार्यालय
अउदा संवसु विभाग, दुसरा माळा
रतनलाल प्लॉट्स, अकोला – 444005

अधिकृत वेबसाईट

https://www.mahatransco.in

मूळ जाहीरात- PDF DOWNLOAD


📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments