Advertisement

MAHAGENCO चंद्रपूर अप्रेंटिस भरती 2026 : ITI, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 MAHAGENCO चंद्रपूर अप्रेंटिस भरती 2026: ITI, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO), चंद्रपूर येथे विविध ITI ट्रेड, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग पदवीधारकांसाठी अप्रेंटिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तांत्रिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक अनुभव मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

MAHAGENCO चंद्रपूर अप्रेंटिस भरती 2025 : ITI, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी सुवर्णसंधी



एकूण रिक्त जागा

या भरती अंतर्गत ITI ट्रेड आणि Degree/Diploma शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत.

अ. क्र.ट्रेडजागा
1फिटर38
2COPA15
3ICTSM12
4इलेक्ट्रिशियन26
5वायरमन09
6MMV08
7वेल्डर20
8इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक15
9पंप ऑपरेटर कम मेकॅनिक07
10इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक03
11टर्नर06
12मशीनिस्ट06
13मेसन03
14डिझेल मेकॅनिक12
15ट्रॅक्टर मेकॅनिक02
16ऑपरेटर अॅडव्हान्स मशीन टूल्स02
17स्टेनोग्राफर (इंग्रजी)02
एकूण ITI जागा190

अ. क्र.
शाखाजागा
1इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग07
2मेकॅनिकल इंजिनिअरिंग05
3सिव्हिल इंजिनिअरिंग03
4इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग03
5इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग10
6मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग08
एकूण Degree/Diploma जागा36

शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2026- 2027 करिता महावितरण   चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर  यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

पात्रता

उमेदवारांनी संबंधित ट्रेड किंवा शाखेत खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:

  1. ITI उत्तीर्ण – ट्रेड अप्रेंटिससाठी
  2. डिप्लोमा उत्तीर्ण – डिप्लोमा अप्रेंटिससाठी
  3. इंजिनिअरिंग पदवीधर – ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी

ऑनलाइन नोंदणी संकेतस्थळ

ITI उमेदवारांसाठी

https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना 

आस्ठापना करिता अर्ज

Degree / Diploma उमेदवारांसाठी

 https://rojgar.mahaswayam.gov.in/

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे.


सोबत खालील  प्रमाणपत्र 

अर्ज करण्याची अंतिम तारीख

ऑनलाइन अर्ज व नोंदणी करण्याची अंतिम तारीख:

10 जून 2025


निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील आधारावर केली जाईल:

  1. शैक्षणिक गुणांच्या मेरिटनुसार
  2. कागदपत्र पडताळणी
  3. पात्रता निकष पूर्ण करणे

जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 10/06/2026

जाहिरात ( Notification)   - 

📥 Download PDF


Official Website-https://www.mahagenco.in/career/


1) APPLY LINK -विजतंत्री

2) APPLY LINK -फिटर

3) APPLY LINK -वायरमन

4) APPLY LINK - वेल्डर

5 APPLY LINK -इलेक्ट्रॉनिक्स मेकनिक

6) APPLY LINK-इन्स्ट्रुमेंट मेकनिक

7) APPLY LINK- एम.एम.टि.एम.

8) APPLY LINK- यांत्रिक मोटर गाडी

9) APPLY LINK- कोपा

10) APPLY LINK- आयसीटीईएसएम

11) APPLY LINK- मेसन

12) APPLY LINK- टर्नर

13) APPLY LINK- मशिनिस्ट

14) APPLY LINK- मशिनिस्ट ग्राईंडर

15) APPLY LINK- पम्प ऑफरेटर कम मेकनिक

16) APPLY LINK- डिझेल मेकनिक

17) APPLY LINK- ट्रॅक्टर मेकनिक  

18) APPLY LINK- ऑफरेटर अडवांस मशीन टूल्स

19) APPLY LINK- स्टेनोग्राफर इंग्लिश


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments