Advertisement

MSRTC अमरावती शिकाऊ उमेदवार (Apprentice) भरती 2026-27: 170 जागांसाठी अर्ज सुरू | पात्रता, ट्रेड, अर्ज प्रक्रिया

MSRTC अमरावती शिकाऊ उमेदवार (Apprentice) भरती 2026-27: 170 जागांसाठी अर्ज सुरू | पात्रता, ट्रेड, अर्ज प्रक्रिया

MSRTC Amravati Apprentice Recruitment 2026-27: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), अमरावती विभागामार्फत शिकाऊ उमेदवार (Apprentice) भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 170 शिकाऊ उमेदवारांची भरती विविध ITI ट्रेडमध्ये केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून ऑफलाईन अर्ज निर्धारित मुदतीत सादर करावेत.

MSRTC अमरावती शिकाऊ उमेदवार (Apprentice) भरती 2026-27: 170 जागांसाठी अर्ज सुरू | पात्रता, ट्रेड, अर्ज प्रक्रिया



भरती संस्थेचे नाव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), अमरावती विभाग

भरती वर्ष

शिकाऊ उमेदवार भरती 2026-27

एकूण जागा

170 जागा

Establishment Registration No.-E072117145

Establishment Name-M. S. R. T. C. DIVISION OFFICE, AMARAVATI


उपलब्ध ट्रेड व जागा

ट्रेडजागा
Motor Mechanic Vehicle / Auto Electrician60
Welder25
Sheet Metal Worker10
Electrician30
Painter (General)4
Wireman2
Diesel Mechanic35
Turner2
Engineering Graduate Apprentice2

शैक्षणिक पात्रता

  1. संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण

  2. काही पदांसाठी SSC उत्तीर्ण आवश्यक.

  3. पदवीधर उमेदवारांसाठी Mechanical किंवा Automobile Engineering पदवी आवश्यक.


  4. वयोमर्यादा
  5. 18 ते 38 वर्षे

  6. मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत.


अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹590

  • मागासवर्गीय प्रवर्ग: ₹295


अर्ज प्रक्रिया

ITI उमेदवारांसाठी

  1. Apprenticeship India Portal वर नोंदणी करा.

  2. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर MSRTC अमरावतीसाठी ऑनलाईन अर्ज करा.

  3. अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन जमा करा.

Graduate Apprentice साठी

  1. NATS Portal वर नोंदणी करा.

  2. MSRTC अमरावतीसाठी ऑनलाईन अर्ज करा.

  3. अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा करा.


आवश्यक कागदपत्रे

  1. SSC गुणपत्रिका

  2. ITI गुणपत्रिका व प्रमाणपत्र

  3. आधार कार्ड

  4. पासपोर्ट आकाराचा फोटो

  5. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  6. जात वैधता प्रमाणपत्र

  7. Non-Creamy Layer (लागू असल्यास)

  8. डिमांड ड्राफ्ट

  9. इतर आवश्यक कागदपत्रे


अर्ज सादर करण्याचा पत्ता

विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), शिवाजीनगर कॅम्प, अमरावती


महत्त्वाच्या तारखा

  1. अर्ज सुरू: 23 जून 2026

  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 जुलै 2026 (सायं. 5:00 वाजेपर्यंत)


निवड प्रक्रिया

  1. गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी

  2. कागदपत्र पडताळणी

  3. वैद्यकीय तपासणी


महत्त्वाच्या सूचना

  1. अर्ज करण्यापूर्वी Apprenticeship India किंवा NATS Portal वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

  2. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

  3. अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे


अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC  Fund Account ,Amravati  या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे.

जाहीरात ( Notification)-  PDF DOWNLOAD

1) पेंटर जनरल  👉 Apply link

2) यांत्रिक मोटार गाडी 👉 Apply link

3) वेल्डर 👉 Apply link

4) इलेक्ट्रिशियन 👉 Apply link


5) शिटमेटल 👉 Apply link


आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments