Advertisement

आयटीआय पास उमेदवारासाठी महापारेषण पनवेल 77 जागासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

 महापारेषण पनवेल अप्रेंटिस भरती 2026: 77 जागा | ऑनलाइन अर्ज सुरू

MAHATRANSCO Panvel Apprentice Recruitment 2026

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) अंतर्गत आस्था संधारण मंडळ, पनवेल येथे शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) मान्यताप्राप्त वायरमन ट्रेड उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

आयटीआय पास उमेदवारासाठी महापारेषण पनवेल 77 जागासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

भरतीचा तपशील विजतंत्री

  1. संस्थेचे नाव: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO)

  2. कार्यालय: EHV O&M Circle, Panvel

  3. पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (Apprentice)

  4. ट्रेड: Electrician

  5. एकूण जागा: 77

  6. शिकाऊ नोंदणी क्रमांक: E09162700835


शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण.

  2. NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) विजतंत्री /Wireman ट्रेड उत्तीर्ण.


वयोमर्यादा

  1. 18 ते 38 वर्षे

  2. मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासन नियमांनुसार 5 वर्षे शिथिलता.


आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करताना खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत:

  1. SSC गुणपत्रिका

  2. ITI Wireman गुणपत्रिका

  3. आधार कार्ड

  4. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  5. अधिवास (Domicile) प्रमाणपत्र

  6. इतर आवश्यक प्रमाणपत्रे


अर्ज प्रक्रिया

पात्र उमेदवारांनी Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

  1. ऑनलाइन अर्ज सुरू: 22 जून 2026

  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 जुलै 2026 (दुपारी 2:00 वाजेपर्यंत)


महत्त्वाच्या सूचना

  1. अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

  2. अपूर्ण अथवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

  3. निवड गुणवत्ता (Merit) यादीनुसार केली जाईल.

  4. अर्जातील माहिती व आधार कार्डावरील माहिती जुळणे आवश्यक आहे.


अधिकृत संकेतस्थळ

Apprenticeship India: https://www.apprenticeshipindia.gov.in


Important Links


आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments