Advertisement

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती तथा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन रोजगार भरती

 जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती तथा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन रोजगार भरती.

पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिनांक 12/10/2020 ते 19/10/2020 पर्यंत निवड व प्रत्यक्ष मुलाखत व तत्सम प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन द्वारे प्रत्यक्ष निवड करण्यात येणार आहे. covid-19 च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष उमेदवारांना न बोलतात ऑनलाइन द्वारे रोजगार भरती मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे तरी या सुवर्ण संधीचा अमरावती जिल्ह्यातील तरुणांनी लाभ घ्यावा.




1)DHOOT TRANSMISSION PVT.LTD.FAROLA  -50 post.

2) ECE (INDIA)ENERGIES PVT.LTD AMRAVATI-01 post.

3) SHRI CHAKRADHAR AGENCY AMRAVATI- 20   post.

4) SHRI SANT ACCIIYUT MAHARAJ JIEART HOSPITAL

     AND RESEARCH AMARAVATI- 08 post.

5) YASHASWI ACADEMY FOR SKILL PUNE-50 post.

6) PIAGGIO VEIHICAL PVT.LTD.PUN- 50 post.

7) TECINOCRAFT PVT.LTD NANDGAON PETH AMRAVATI  -50 post

1) https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळाचे होमपेज उघडावे.

२)आपल्या एम्प्लॉयमेंट कार्ड वरील रजिस्ट्रेशन नंबर आणि प्राप्त झालेला पासवर्ड लॉगिन करा

.३) आपल्या होम पेजवर डाव्या बाजूला खाली पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब हेअर हा पर्याय निवडावा

 ४) डिस्ट्रिक्ट मध्ये Amravati जिल्हा निवडून फिल्टर बटन वर क्लिक करावे 

५) त्यानंतर दिनांक 12 /10 /2020 ते19/10/ 2020 रोजीचा रोजगार मेळावा निदर्शनास येईल 

६)त्या समोर बसलेल्या एक्शन बटन च्या खाली View व Apply बटन दिसेल 

७)त्यापैकी Apply  बटन वर क्लिक केल्यास Terms & Condition  बाबत पेज येईल तेथे ओके बटन वर क्लिक करावे 

८) त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल 

९) त्यावरच आपल्या उजव्या बाजूला Apply बटन वर क्लिक केल्यास  पात्रतेनुसार स्वीकार होईल

 १०) शेवटी Successfully applied for the job the असा   massage  दिसेल .

या सुवर्ण संधीचा लाभ अमरावती जिल्ह्यातील आयटीआय पास धारक प्रशिक्षणार्थी यांनी घ्यावी अशी आव्हान संस्थेचे प्राचार्य श्रीमती मंगला देशमुख मॅडम यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments