Advertisement

आयटीआय म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Information Of ITI 2025

 आयटीआय म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Information Of  ITI 2025

आयटीआय म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Information Of ITI 2025

अनेकांनी आयटीआय हा शब्द ऐकला असेल आयटीआय चा फुल फॉर्म असा आहे की इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि Industrial या क्षेत्रामध्ये करिअर देखील करायचे असते. जर तुम्हाला देखील भविष्यामध्ये आयटीआय या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर आजच आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे 10 वी 12 वी झाल्यानंतर प्रत्येकाला आयटीआय या क्षेत्रामध्ये करिअर करावेसे वाटते ते स्वप्न साकार करणे गरजेचे आहे.

आपली भवितव्य उज्वल व्हावे आणि आपल्याला एक चांगला अभ्यासक्रम असताना व्यावसायिक उद्योजक होण्याची शक्ती किंवा युक्ती मिळावी आणि एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून आपण भविष्यामध्ये स्वतःला घडवावे असे सर्वांचे स्वप्न असते तर तुमच्याही मनामध्ये देखील असेच काही असेल तर आयटीआय हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था बद्दल अधिक माहिती जाणून घेतली असल्यास तुम्हाला ही एक शासकीय संस्था आहे ही संस्था विद्यार्थ्यांना अनुदानित आणि विनाअनुदानित त्यावरती शिक्षण देते या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यावसायिक आणि औद्योगिक ज्ञान कसे देता येईल याचा विचार केला जातो तसेच या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यावर ती जास्त भर दिला जातो. पुस्तकी ज्ञान खूप कमी प्रमाणामध्ये दिले जाते तसेच हा अभ्यासक्रम शासकीय तसेच खाजगी संस्थांमध्ये देखील सुरू करण्यात आला आहे आणि म्हणूनच विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार शासकीय संस्था आणि खाजगी संस्थेमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेर देखील अनेक औद्योगिक संस्था दिवसेंदिवस उदयास येत आहेत आणि या संस्थांमध्ये आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम विद्यार्थी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असताना दिसून येतो हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये वेगवेगळ्या पदांवर ती काम करत आहे ते तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते अनेकदा शासकीय संस्थांमध्ये देखील विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी दिली जाते म्हणूनच अनेक विद्यार्थी हा अभ्यासक्रम निवडतात.

आयटीआय अभ्यासक्रम 

Se. No

Trade Code

Trade Name

1

400

Additive Manufacturing Technician Three D Printing (NSQF)

2

401

Aeronautical Structure and Equipment Fitter (NSQF)

3

402

Agro Processing (NSQF)

4

403

Architectural Assistant (NSQF)

5

405

Architectural Draughtsman (NE) (NSQF)

6

990

Architectural Draughtsman (NSQF)

7

406

Attendant Operator (Chemical Plant) (NSQF)

8

407

Baker and Confectioner (NSQF)

9

408

Bamboo Works (NSQF)

10

409

Basic Cosmetology (NSQF)

11

413

Cane Willow and Bamboo Worker (NSQF)

12

966

Carpenter (NSQF)

13

415

Catering & Hospitality Assistant (NSQF)

14

416

Civil Engineer Assistant (NSQF)

15

417

Computer Aided Embroidery And Designing (NSQF)

16

418

Computer Hardware & Network Maintenance (NSQF)

17

419

Computer Hardware & Networking Maintenance (One Year) (NSQF)

18

420

Computer Operator & Programming Assistant (VI) (NSQF)

19

421

Computer Operator and Programming Assistant (NSQF)

20

423

Craftsman Food Production (Vegetarian) (NSQF)

21

425

Cutting & Sewing (VI) (NSQF)

22

100

Dairying

23

427

DataBase System Assistant (NSQF)

24

428

Data Entry Operator (NSQF)

25

430

Dental Laboratory Equipment Technician (NSQF)

26

431

Desk Top Publishing Operator (NSQF)

27

432

Desktop Publishing Operator (VI) (NSQF)

29

400

Additive Manufacturing Technician Three D Printing (NSQF)

30

401

Aeronautical Structure and Equipment Fitter (NSQF)

31

402

Agro Processing (NSQF)

32

403

Architectural Assistant (NSQF)

33

405

Architectural Draughtsman (NE) (NSQF)

34

990

Architectural Draughtsman (NSQF)

35

406

Attendant Operator (Chemical Plant) (NSQF)

36

407

Baker and Confectioner (NSQF)

37

408

Bamboo Works (NSQF)

38

409

Basic Cosmetology (NSQF)

39

413

Cane Willow and Bamboo Worker (NSQF)

40

966

Carpenter (NSQF)

41

415

Catering & Hospitality Assistant (NSQF)

42

416

Civil Engineer Assistant (NSQF)

43

417

Computer Aided Embroidery And Designing (NSQF)

44

418

Computer Hardware & Network Maintenance (NSQF)



45

419

Computer Hardware & Networking Maintenance (One Year) (NSQF)

46

420

Computer Operator & Programming Assistant (VI) (NSQF)

47

421

Computer Operator and Programming Assistant (NSQF)

48

423

Craftsman Food Production (Vegetarian) (NSQF)

49

425

Cutting & Sewing (VI) (NSQF)

50

100

Dairying

51

427

DataBase System Assistant (NSQF)

52

428

Data Entry Operator (NSQF)

53

430

Dental Laboratory Equipment Technician (NSQF)

54

431

Desk Top Publishing Operator (NSQF)

55

432

Desktop Publishing Operator (VI) (NSQF)

56

433

Digital Photographer (NSQF)

57

436

Draftsman Civil (NSQF)

58

438

Draughtsman (Civil) (DA) (NSQF)

59

991

Draughtsman (Civil) (NSQF)

60

439

Draughtsman (Mechanical) (NSQF)

61

440

Dress Making (NSQF)

62

441

Driver Cum Mechanic (NSQF)

63

986

Early Childhood Educator(NSQF)

64

989

Electrical-Power Distribution(NSQF)

65

231

Electrician

66

443

Electrician (DST) (NSQF)

67

442

Electrician (NSQF)

68

444

Electrician Power Distribution (NSQF)

69

446

Electronics Mechanic (NSQF)

70

233

Electroplater

71

447

Electroplater (NSQF)

72

449

Fashion Design & Technology (NSQF)

73

451

Fire Technology and Industrial Safety Management (NSQF)

74

452

Firemen (NSQF)

75

227

Fitter

76

453

Fitter (NSQF)

77

455

Floriculture & Landscaping (NSQF)

78

456

Food & Beverages Services Assistant (NSQF)

79

457

Food Beverage (NSQF)

80

458

Food Production (General) (NSQF)

81

459

Footwear maker (NSQF)

 82

241

Foundryman

 83

451

Fire Technology and Industrial Safety Management (NSQF)



84

452

Firemen (NSQF)

85

227

Fitter

86

453

Fitter (NSQF)

87

455

Floriculture & Landscaping (NSQF)

88

456

Food & Beverages Services Assistant (NSQF)

89

457

Food Beverage (NSQF)

90

458

Food Production (General) (NSQF)

91

459

Footwear maker (NSQF)

92

214

Foundryman

93

460

Foundryman (NSQF)

94

461

Front Office Assistant (NSQF)

95

462

Fruit and Vegetable Processor (NSQF)

96

463

Geo Informatics Assitant (NSQF)

97

464

Hair & Skin Care (VI) (NSQF)

98

466

Health Safety & Environment (NSQF)

99

112

Health Sanitary Inspector

100

467

Health Sanitary Inspector (NSQF)

101

468

Horticulture (NSQF)

102

921

Horticulture (P)

103

470

Hospital House Keeping (NSQF)

104

471

House Keeper (NSQF)



105

472

Human Resource Executive (NSQF)

106

473

Industrial Painter (NSQF)

107

474

Information Communication Technology System Maintenance (NSQF)

108

475

Information Technology (NSQF)

109

478

Instrument Mechanic (Chemical Plant) (NSQF)

110

477

Instrument Mechanic (NSQF)

111

926

Interior Decoration and Designing (P)

112

481

Interior Design & Decoration (NSQF)

113

987

IoT Technician (Smart Agriculture)(NSQF)

114

965

IoT Technician (Smart City)(NSQF)

115

988

IoT Technician (Smart healthcare)(NSQF)

116

485

Laboratory Assistant (Chemical Plant) (NSQF)

117

486

Laboratory Assistant-Chemical Plant (NSQF)

118

487

Leather Goods Maker (NSQF)

119

490

Lift and Escalator Mechanic (NSQF)

120

929

Lift Mechanic (P)

121

492

Litho- Offset Machine Minder (NSQF)

122

494

Machinist (Grinder) (NSQF)

123

493

Machinist (NSQF)

124

495

Maintenance Mechanic (Chemical Plant) (NSQF)

125

496

Marine Engine Fitter (NSQF)

126

497

Marine Fitter (NSQF)

127

498

Marketing Executive (NSQF)

128

499

Mason (Building Constructor) (NSQF)

129

500

Mech. Repair & Maintenance of Heavy Vehicles (NSQF)

130

501

Mech. Repair & Maintenance of Light Vehicles (NSQF)

131

502

Mechanic (Motor Vehicle) (NSQF)


132

503

Mechanic (Refrigeration and Air-Conditioning) (NSQF)

133

504

Mechanic (Tractor) (NSQF)

134

507

Mechanic Auto Body Painting (NSQF)

135

508

Mechanic Auto Body Repair (NSQF)

136

509

Mechanic Auto Electrical and Electronics (NSQF)

137

510

Mechanic Communication Equipment Maintenance (NSQF)

138

511

Mechanic Computer Hardware (NSQF)

139

512

Mechanic Consumer Electronics (NSQF)

140

513

Mechanic Consumer Electronics Appliances (NSQF)

141

514

Mechanic Cum Operator Electronics Communication System (NSQF)

142

515

Mechanic Diesel (NSQF)

143

516

Mechanic Industrial Electronics (NSQF)

144

517

Mechanic Lens/Prism Grinding (NSQF)

145

518

Mechanic Machine Tool Maintenance (NSQF)

146

519

Mechanic Mechatronics (NSQF)

147

520

Mechanic Medical Electronics (NSQF)

148

521

Mechanic Mining Machinery (NSQF)

150

522

Mechanic Motor Cycle (NSQF)

151

523

Mechanic Radio & T.V. (NSQF)

152

985

Mechanic Two & Three Wheeler (NSQF)

153

527

Metal Cutting Attendant (VI) (NSQF)

154

528

Milk & Milk Products (NSQF)

155

530

Multimedia Animation & Special Effects (NSQF)


156

532

Office Assitant cum Computer Operator (NSQF)

157

533

Old Age Care (NSQF)

158

535

Operator Advanced Machine Tools (NSQF)

159

536

Painter General (NSQF)

160

539

Photographer (NSQF)

161

540

Physiotherapy Technician (NSQF)

162

541

Plastic Processing Operator (NSQF)

163

542

Plate Maker-Cum-Impositor (NSQF)

164

543

Plumber (NSQF)

165

544

Pre/Preparatory School Management (Assistant) (NSQF)

166

547

Pump Operator-Cum-Mechanic (NSQF)

167

548

Radiology Technician (NSQF)

168

550

Remotely Piloted Aircraft (RPA Drone Pilot) (NSQF)

169

552

Sanitary Hardware Fitter (NSQF)

170

258

Secretarial Practice (English)

171

553

Secretarial Practice (English) (NSQF)

172

554

Sewing Technology (NSQF)

173

556

Sheet Metal Worker (DA) (NSQF)

174

555

Sheet Metal Worker (NSQF)

175

557

Smartphone Technician Cum App Tester (NSQF)

176

559

Soil Testing and Crop Technician (NSQF)

177

949

Solar Technician

178

561

Solar Technician (Electrical) (NSQF)

179

560

Solar Technician (NSQF)

180

562

Spa Therapy (NSQF)

181

552

Sanitary Hardware Fitter (NSQF)

182

258

Secretarial Practice (English)

183

553

Secretarial Practice (English) (NSQF)

184

554

Sewing Technology (NSQF)




185

556

Sheet Metal Worker (DA) (NSQF)

186

554

Sewing Technology (NSQF)

187

556

Sheet Metal Worker (DA) (NSQF)

188

555

Sheet Metal Worker (NSQF)

189

557

Smartphone Technician Cum App Tester (NSQF)

190

559

Soil Testing and Crop Technician (NSQF)

191

949

Solar Technician

192

561

Solar Technician (Electrical) (NSQF)

193

560

Solar Technician (NSQF)

194

562

Spa Therapy (NSQF)

195

563

Spinning Technician (NSQF)

196

564

Stenographer & Secretarial Assistant (English) (NSQF)

197

565

Stenographer & Secretarial Assistant (Hindi) (NSQF)

198

566

Stone Mining Machine Operator (NSQF)

199

567

Stone Processing Machine Operator (NSQF)

200

970

 

201

569

Surveyor (NSQF)

202

974

Surveyor (NSQF)

203

570

Surveyor (Two Years)

204

571

Technician Mechatronics (NSQF)

205

572

Technician Power Electronics System (NSQF)

206

573

Textile Mechatronics (NSQF)

207

574

Textile Wet Processing Technician (NSQF)

208

575

Tool & Die Maker (Dies & Moulds) (NSQF)

209

576

Tool & Die Maker (Press Tools, Jigs & Fixtures) (NSQF)

210

577

Tourist Guide (NSQF)

211

578

Travel & Tour Assistant (NSQF)

212

579

Turner (NSQF)

213

580

Vessel Navigator (NSQF)

214

581

Weaving of Woolen Fabrics (NSQF)

 

215

582

Weaving Technician (NSQF)

216

312

Weaving Technician for Silk & Woolen Fabrics (NSQF)

217

585

Welder

218

586

Welder (DA) (NSQF)

219

992

Welder (Fabrication & Fitting) (NSQF)

220

969

Welder (GMAW & GTAW) (NSQF)

221

588

Welder (NSQF)

222

589

Welder (Pipe) (NSQF)

223

590

Welder (Structural) (NSQF)

224

592

Welder (Welding & Inspection) (NSQF)

225

592

Wireman (NSQF)


आयटीआय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का? अर्ज करावयाचा आहे का?तर खालील सर्व माहिती तुमच्यासाठीच.

 दहावी,बारावीचा निकाल जाहीर झालेला असून परीक्षेत मिळालेल्या गुणा नुसार  आणि आपल्या पसंति क्रमांक नुसारच,   गुणवत्तेनुसार प्रत्येक उमेदवार औद्योधिक प्रशिक्षण संस्था (ITI)मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक  नक्कीच असणार आहेत? आय. टी .आय .मधील अभ्यासक्रम हे सर्वात जास्त रोजगार आणि स्वयंरोजगराच्या संधी उपलब्ध करून देण्यास दिवसे न  दिवस उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे अर्ज करणार्यांची संख्या सुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच फी फारच कमी आणि अभ्यासक्रमाचा कालावधी  सुद्धा एक आणि दोन वर्षे असल्याने इतर कोर्सचा विचार करता कालावधी फारच कमी आहेत .तसेच प्रचंड प्रमाणात इतर  कोर्सच्या मानाने रोजगार, स्वरोजगराच्या,उद्योजक बनण्याच्या संधी उपलब्ध असल्याने उमेदवाराची ओढ  दिवसेंदिवस आयटीआयच्या दिशेने जात आहे.रोजगारमुख शिक्षण म्हणून आयटीआयचा नावलौकिक होत आहे.   

महाराष्ट्र राज्यामध्ये दहावी पास ज्या तालुक्यातून झालेला आहे ज्या जिल्ह्यातून झालेला आहे त्याकरिता 90% राखीव प्रवेश त्याच तालुक्यात आणि त्याच जिल्ह्यात असते . आणि 10% टक्के मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आयटीआय च ऑप्शन टाकता येते. 

विद्यार्थी ट्रेड नुसार विषय निवडतात आणि या पद्धतीनेच विषयानुसार विद्यार्थ्यांना ज्ञान दिले जाते वेगवेगळ्या विषयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असते.

आय टी आय प्रवेश प्रक्रिया ही दहावी निकाल लागल्यावरच ऑनलाईन पद्धतीने ,तसेच आपले कितीही उच्च शिक्षण झाले असले तरीही 10 वि मध्ये पडलेल्या गुणा नुसार प्रवेश प्रक्रिया होते.तर काही मोजक्याच व्यवसायासाठी दहावी नापास असेल तरीही प्रवेश गुणवत्तेनुसार होत असतो.तसेच अर्ज करण्याची  मुदत ठरलेली असते आणि त्या मुदतीतच अर्ज करणे आवश्यक असते. ह्याचेही भान ठेवणे खूप गरजेचे आहे.याबाबत कोणत्याही नजीकच्या शासकीय आय टी आय ला भेट दिल्यास सर्व आवश्यक माहिती मिळू शकतेहा अभ्यासक्रम निवडण्यासाठी शासकीय संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागते 

डीव्हीईटी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करू शकतात.अर्ज भरण्याची प्रक्रिया ही  पूर्णतः ऑन लाईन केंद्रीय पद्धतीने असते,अर्ज भरून झाल्यावर शासनाने ठरवून दिलेल्या फी नुसार ती फी भरून जवळच्या राज्यातील कोणत्याही आयटीआयमध्ये confirmation करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने confirmation असल्याने ते करणे बंधनकारक राहील. न केल्यास गुणवत्ता यादी मध्ये नाव येणार नाही

या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर विद्यार्थी बारावीला उत्तीर्ण नसेल तर तो आयटीआय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतो मात्र त्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मार्कांवर प्रवेश घ्यावा लागतो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते.

अर्ज भरत असताना या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेत असताना यावेळी विद्यार्थ्यांचे कमीत कमी वय 1८ वर्ष असणे आवश्यक आहे. विद्यार्थी निवडून नुसार ट्रेड निवड करतात आणि त्यानंतर मेरिट लिस्ट लागते पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये काही आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातात विद्यार्थी आवडीनुसार ज्या आयटीआय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तेथे प्रवेश घेऊ शकतात नाही तर दुसरा मेरिट लिस्ट साठी देखील वाट पाहू शकता येते अशाप्रकारे एकूण चार मेरिट लिस्ट लागतात.

या कोर्स चे प्रकार :

इंजीनियरिंग ट्रेड –

आयटीआय चा अभ्यासक्रम शिकत असताना विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग ट्रेड निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते या ट्रेडमध्ये विद्यार्थी गणित तंत्रज्ञान कम्प्युटर इंटरनेट या विषयासंदर्भातील माहितीचा अभ्यासक्रम करतात या विषयानुसार विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शिक्षण देखील पुरवले जाते विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग ट्रेड निवडल्यानंतर हार्डवेअर नेटवर्क कम्प्युटर सायन्स नेटवर्क मेंटेनन्स डेस्कटॉप ऑपरेटर टेक्नॉलॉजी मेंटेनन्स यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो तसेच भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देखील पुरवले जाते.

नॉन इंजिनिअरिंग ट्रेड –

आयटीआय चा अभ्यासक्रम निवडत असताना विद्यार्थ्यांना नॉन इंजिनिअरिंग ट्रेड हा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला जातो या पर्यायांमध्ये विद्यार्थ्यांना जर तांत्रिक गोष्टींमध्ये आवड नसेल किंवा तांत्रिक गोष्टी त्यांना जमत नसतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय खूप महत्त्वाचा ठरतो या पर्यायांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रमांमध्ये तांत्रिक माहितीचा आणि संगणक गणित विज्ञान यांचे ज्ञान दिले जात नाही या नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांना शिवणकाम पेंटिंग सुतारकाम ड्रेस मेकिंग यासारख्या क्षेत्राबद्दल शिक्षण पुरवले जाते.

या क्षेत्रामध्ये वेतन किती असते ?

आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी उमेदवार वेगवेगळ्या पदांवर कार्य करू शकतात याबरोबरच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदानुसार विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुण आणि कौशल्यानुसार अनेकदा त्यांना वेतन दिले जाते. अनेक शासकीय संस्था आणि खाजगी संस्थांमध्ये वेगवेगळ्या लेबल नुसार उमेदवारांची निवड केली जाते आणि म्हणूनच आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कमीत कमी 20 हजार ते 80 हजार वेतन मिळण्याची शक्यता असते.

अधिक महितीसाठी या वेबसाईटला  भेट द्या -http://admission.dvet.gov.in/

आयटीआय  पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी  अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम करू शकतात.

या कोर्ससाठी पात्रता : 10 वी पास

या कोर्ससाठी फी : 950 रुपये पासून पुढे

या क्षेत्रामध्ये वेतन किती असते ? १५००० ते ८००००

आयटीआय मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पाचशे रुपये प्रमाणे दरमहा विद्या वेतन ५०० रुपये प्रमाणे दिले जाते. परंतु प्रवेश झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो . तसेच मुस्लिम, बौद्ध, सिख, जैन, ईसाई यांना सेंटर गव्हर्मेंट च्या एनएसपी पोर्टलवर अर्ज केल्यास त्यांना सुद्धा दरमहा विद्यावेतन मिळते.
आयटीआय पास झाल्यानंतर भारतात नवे तर जगातील संपूर्ण देशामध्ये आयटीआय पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध असते. जगातील एकमेव प्रशिक्षण म्हणजेच आयटीआय प्रशिक्षण, कमी शिक्षणामध्ये त्वरित नोकरी लागणारा प्रशिक्षण म्हणजेच आयटीआय. देशातील इंडस्ट्रीज मध्ये आयटीआय प्रशिक्षणाचा सिंहाचा वाटा असते.

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkra

Post a Comment

0 Comments