Advertisement

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड येथे आयटीआय पास उमेदवारांची 150 पदासाठी भरती

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड  येथे आयटीआय पास  उमेदवारांची 150 पदासाठी भरती     

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड  येथे आयटीआय पास  उमेदवारांची 150 पदासाठी भरती

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड शिकाऊ उमेदवारी भरती येथे शिकाऊ उमेदवारांची यांची सन 2026- 27 करिता 150 जागेकरिता करिता शिकाऊ उमेदवारी भरती. अप्रेंटीशीप एक वर्षाकरिता असून याकरिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे

🎓 शैक्षणिक पात्रता

  1. 10वी पास

  2. संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र

  3. इंजिनिअरिंग डिग्री / डिप्लोमा (लागू पदांसाठी)


🎂 वयोमर्यादा

  1. साधारणतः 15 ते 33 वर्षे

  2. आरक्षित प्रवर्गांना शासन नियमांनुसार सवलत


💰 अर्ज शुल्क 

अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC  Fund Account ,नांदेड   या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे.


अ.क्र.पदाचे नाव (Trade) पदसंख्या
1Mechanic Motor Vehicle~40
2Mechanic Diesel~40
3Sheet Metal Works~20
4Auto Electrician~8
5Welder (Gas & Electric)~4
6Mechanic Refrigeration & Air Conditioning~8
7Painter (General)~6
8Turner~2
9Engineering Graduate / Diploma Apprentice~2




📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments