Advertisement

महावितरण यवतमाळ येथे आयटीआय पास उमेदवारकरिता अप्रेंटीशिप 47 जागेकरिता भरती

 महावितरण यवतमाळ येथे आयटीआय पास उमेदवारकरिता अप्रेंटीशिप  47 जागेकरिता भरती

महावितरण यवतमाळ येथे आयटीआय पास उमेदवारकरिता अप्रेंटीशिप  47 जागेकरिता भरती



महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यवतमाळ जिल्हा यवतमाळ लिमीटेड कंपनी मध्ये 47 जागांकरिता शिकाऊ उमेदवारांसाठी थेट भरती याकरिता महाडिस्काॅम भरती 

2021 -2022 अंतर्गत आधिसुचना प्रकाशित केलेला आहे .
Establishment Registration No. E05202701604

Se.No

Trade

Vacancy

1

Electrician

13

3

Wireman

34

 

Total

47



१) आयटीआय विजतंत्री आणि तारतंत्री उत्तीर्ण असणे आवश्यक.

2) राखीव उमेदवार करीता वयाची अट 05 वर्षे शीथिल आहे.

3) वयोमर्यादा दिनाक 25 /01/2021 किमान 18 वर्षे पूर्ण व कमाल 30 वर्षे पूर्ण असावे.

4) उमेदवारांनी https://apprenticeshipindia.org/ या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे

5) उमेदवारांनी दिनांक 03/02/2021   

E05202701604 या आयडी वर आपली माहिती मूळ प्रमाणपत्र कागदपत्र अपलोड करावी

6) संपूर्ण निवड प्रर्क्रीया ऑनलाइन आहे.

7) ऑनलाइन नोंदणीअर्जाची प्रत ,व मूल कागद पत्रसह कार्यकारी अभियंता ,म.रा.वि.वि.क.मर्या,विभागीय 

कार्यालय,भाडार  केंद्र लोहारा ,जिल्हा यवतमाळ  येथे जमा करावी.

Notification (जाहिरात):- DOWNLOAD

ऑनलाईन फार्म भरण्याची  दिनांक:-25/01/2021

ऑनलाईन फार्म भरण्याची अंतिम दिनांक :-03/02/2021

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

अप्रेंटीशिप अर्ज कसा करावा  त्याकरिता  हा विडिओ बघावा.






Post a Comment

0 Comments