14 ऑक्टोंबर 2021 रोजी होणाऱ्या संस्थास्तवरील समुपदेशन आयटीआय प्रवेश फेरी कशी असेल
अंत्यत महत्वाची माहिती
संस्थास्थरीय समुपदेशन प्रवेश फेरी दिनांक 14/10/21
1) समुपदेशन फेरी करिता रिक्त असणाऱ्या जागा दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी ऑनलाइन वेबसाईट वर पाहण्यास मिळेल.
2) समुपदेशन फेरी करिता अर्ज केलेले सर्व अप्रवेशित उमेदवार पात्र राहतील.
३) सर्व अप्रवेशित उमेदवारांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2021 ते दि.12 ऑक्टोबर 2021 पर्यंत आपल्या प्रवेश खात्यात लॉगिन करून आपण ज्या ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे. त्या संस्थेची निवड करावी.
4) समुपदेशन फेरीसाठी प्रवेश दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी देण्यात येणार आहे. तरी प्रवेशासाठी सकाळी 8 वाजता आपण निवडलेल्या संस्थेत हजर राहावे.
5) दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता समुपदेशन फेरी ची मेरिट यादी लावण्यात येईल.
6) समुपदेशन फेरीच्या मेरिट यादी मधील मेरीट नुसार रिक्त असलेल्या जागा वाटप मेरीट क्रमांक 1 पासून करण्यात येईल.
7) सर्वात महत्त्वाची सूचना सर्व जागा मेरीट नुसार वाटण्यात येणार आहे. आपला मेरिट क्रमांक आला असता आपण गैरहजर असाल तर आपणास ऑनलाईन गैरहजर नोंद करून आपल्या पुढील उमेदवारांना जागा वाटप करण्यात येईल.
कारण Absent केल्याशिवाय पुढील उमेदवारांना प्रवेश देता येत नाही. एकदा आपणास ऑनलाइन ABSENT दर्शविले व आपण उशिरा आला तर प्रवेश निवड पत्र साठी अपात्र राहणार. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
संकलन-श्री अनिल अनंतवार जिल्हा समन्वयक आयटीआय यवतमाळ
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments