Advertisement

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड NTCP मौदा नागपुर येथे आयटीआय पास उमेदवारांसाठी 44 जागेकरिता भरती

 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड NTCP मौदा येथे आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती

Ntpc Mouda Super Thermal Power Project

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड NTCP मौदा नागपुर येथे आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती

अ.क्रं

ट्रेड

जागा

1

Electrician

17

2

Fitter

17

3

Instrument Mechanic

10

Total Opportunities

44


शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2022- 2023 करिता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड NTCP मौदा नागपुर  जिल्हा नागपूर यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

तरी दिनांक  18/11/2022 पर्यंत  02/12//2022

https://www.apprenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर खालील असताना आस्ठापना करिता अर्ज

 मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे.


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची दिनाक :-18/11/2022

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:-02/12/2022

जाहिरात ( Notification)  - येथे क्लिक करा 


Establishment Code- E12202700186

👉Apply link -Electrician

👉Apply link -Fitter

👉Apply link -Instrument Mechanic

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments