Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) अकोला जिल्हा अकोला येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता रोजगार भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) अकोला जिल्हा अकोला येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता रोजगाराची संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) अकोला जिल्हा अकोला येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता रोजगार भरती


Maharashtra State Power Transmission Company Limited (MAHATRANSCO) Akola Dist-Akola Apply Online for Electrician Trade Apprenticeship post-Recruitment-2022 -2023

शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2022- 2023 करिता महावितरण  अकोला जिल्हा अकोला  यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय परिषद (NCTV) उत्तीर्ण उमेद्वारांना सुचित करण्यात येते की, अउदा संवसु विभाग, अकोला अंतर्गत वर्ष २०२२-२३ करीता शिकाऊ उमेद्वारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबध्द करण्यात येणार आहे. पात्र उमेद्वारांनी www. apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर शिकाऊ उमेद्वारी करिता दिनांक ३०/१२/२०२२ पर्यंत नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. आस्थापना नोंदणी क्रमांक व शिकाऊ उमेद्वारी पदांचा तपशील

आस्थापना क्रमांक:-E05202701840


१) वीजतंत्री  ( ELECTRICIAN )-37

https://apprenticeshipindia.org/या  संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

5) पासपोर्ट साईज फोटो -2

6) बँक पासबूक

7) ऑनलाइन नोंदणीचे अर्ज 

अर्ज करण्याची दिनाक :-20/12/2022

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 30/12/2023

जाहिरात ( Notification)  -येथे क्लिक करा 


शिकाऊ उमेदवारीचा अर्जाचा नमूना - येथे क्लिक करा 


अधिकृत वेबसाईट:- https://www.mahatransco.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता

1)  उमेद्वारांनीच संकेत स्थळावर Online Registration (http//www.apprenticeshipondia.org) ची नोंदणी केल्याची प्रत 
2) तसेच या नोटीस सोबत जोडलेला अर्ज 
3) भरुन त्यासोबत शैक्षणीक अर्हता धारण केल्याची गुण पत्रिका /
4)  प्रमाणपत्रांची साक्षांकित केलेली प्रत व इतर कागदपत्र दिनांक १५/०१/२०२३ पर्यंत 
5) कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, २रा माळा, रतनलाल प्लॉटस, अकोला ४४४ ००५ या पत्त्यावर पोस्टाने / स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावे.

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments