पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विभागामार्फत आयटीआय पास उमेदवारांसाठी टेक्निशियन पदाकरिता सरळसेवेने भरती-2023
अ.क्रं |
ट्रेड |
जागा |
1 |
वायरमन |
03 |
2 |
डिझेल मेकनिक |
02 |
|
एकूण जागा |
05 |
पुणे पशुसंवर्धन विभाग भरती 2023
- पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यात्रिकी डिझेल आणि बाष्पक परिचर
- रिक्त पदे: ४४६ पदे
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- परीक्षा कधी होणार : जुलै २०२३ मध्ये (परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस लिंक)
- परिक्षा शुल्क –
- अमागास – १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ९००/- (१० टक्के सुट)
- परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
https://mahabharti.in/age-calculator/
इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
तारतंत्री(वायरमान)
1. ट्रेडचे प्रमाणपत्र
2. विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा १ वर्षाचा अनुभव
यात्रिक डिझेल
1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र
3. यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभव.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 11/06/2023 रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
जाहिरात - येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट- https://ahd.maharashtra.gov.in/
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments