Advertisement

शासकीय आयटीआय आदिवासी पांढरकवडा जिल्हा.यवतमाळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू तर प्रवेशाची पहिली फेरी 21 जुलै 2023 पासून प्रत्यक्ष सुरू होणार

 शासकीय आय.टी.आय.(आदिवासी) पांढरकवडा जिल्हा.यवतमाळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू-2023

प्रवेशाची पहिली फेरी 21 जुलै  2023 पासून प्रत्यक्ष सुरू होणार 



शासकीय आय.टी.आय.(आदिवासी) पांढरकवडा जिल्हा.यवतमाळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू-2020


अ.क्र.

ट्रेड

जागा

शैक्षणिक अर्हता

1

बेसिक कॉस्मेटोलॉजी

24

10वी पास

2

विजतंत्री

20

10वी पास

3

फॅशन डिझाइनिंग & टेक्नॉलॉजी

20

10वी पास

4

आय &सी टी एस एम

24

10वी पास

5

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स

20

10वी पास

6

मेकॅनिक डिझेल

48

10वी पास

7

यांत्रिक मोटर गाडी

24

10वी पास

8

सुईंग टेक्नॉलॉजी

20

10वी पास/नापास

9

टेक्स्टाईल वेट प्रॉसेसिंग टेक्निशियन 

20

10वी पास

10

विविंग टेक्निशियन 

24

10वी पास

11

वेल्डर

40

10वी पास/नापास

12

फीटर

20

10वी पास

12

वायरमन

20

10वी पास/नापास

 

एकूण जागा

324

 

शासकीय आय.टी.आय.(आदिवासी) पांढरकवडा जिल्हा.यवतमाळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू तर प्रवेशाची पहिली फेरी 21 जुलै  2023 पासून प्रत्यक्ष सुरू होणार
 


अधिकृत वेबसाइट:-  http://admission.dvet.gov.in/



आयटीआय मधील विशेष सुविधा 


1) आय.टी.आय. येथे १3 ट्रेड उपलब्ध आहेत.

2 एसटी च्या प्रशिक्षणार्थीना  दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन मिळाले.

3) प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या जातीच्या वर्गवारीनुसार समाज कल्याण च्या तर्फे शिष्यवृत्ती दिल्या जाते त्याकरिता त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करणे आवश्यक आहे

4) एसटी पास करिता आपणास सवलत दिली जाते.

5) ही संस्था हाकेच्या अंतरावर असल्यामुळे येण्या-जाण्यासाठी सोयीचे आहे

6) सुसज्ज अशी आयटीआय आणि वर्कशाप आहे.

7) पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय या ठिकाणी आहेत.

8) रोजगाराची संधी भरपूर उपलब्ध आहे.

9) NSP पोर्टल वर अर्ज केल्यास अल्पसंखाक उमेदवारांना शिष्यवृत्ती 

10)  रोजगार व स्व्यंमरोजगार भरती मेळावा.

11) सुसज्य असे वसतीगृह.

12) सन 2019 पासून जिल्हास्तरीय खेळ व क्रिडा स्पर्धाचे आयोजन.

अधिक माहिती करिता आपण  संस्थेशी संपर्क साधावा. 


(श्री.गजानन राजूरकर )
         प्राचार्य 
आयटीआय पांढरकवडा

1) श्री .जि.,एस.पाटील सर- 9890911127

2) श्री.सतीश बोबडे सर -9405387322

3) श्री.शरद आसोले सर-9403456762

4) श्री .सुधीर बनसोड सर -9011654025

5) श्री.माणिक केवटे सर -9226769497

6) श्री.गणेश देठे सर -7620111173

7) श्री.अनिल माटे सर -7083920879

8) श्री .एन.के.राठोड - 8530404403


माहिती पुस्तिका :-येथे क्लिक करा 


शासकीय आय.टी.आय.(आदिवासी) पांढरकवडा जिल्हा.यवतमाळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू तर प्रवेशाची पहिली फेरी 21 जुलै  2023 पासून प्रत्यक्ष सुरू होणार



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


शासकीय आय.टी.आय.(आदिवासी) पांढरकवडा जिल्हा.यवतमाळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू तर प्रवेशाची पहिली फेरी 21 जुलै  2023 पासून प्रत्यक्ष सुरू होणार



Post a Comment

0 Comments