Advertisement

महावितरण मालेगाव विभाग नाशिक येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता 126 पदाकरिता सुवर्ण संधी

 महावितरण मालेगाव विभाग नाशिक  येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता  126 पदाकरिता सुवर्ण संधी 

महावितरण औरंगाबाद (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) 10वी पास ,आयटीआय पास उमेदवारांच्या 90 पदांसाठी भरती

(Mahavitaran Malegaon Nashik Recruitment 2023)

अ.क्र.

ट्रेड

जागा

1

इलेक्ट्रिशियन

60

2

वायरमन

60

3

कोपा

06

 

एकुण जागा

126




शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2023- 2024 करिता महावितरण मालेगाव विभाग नाशिक  यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 


1) आस्थापना कोड  -E04172700064

https://apprenticeshipindia.org/या संकेतस्थळावर खालील असताना प्रस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार उमेदवारांच्या 


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

अर्ज करण्याची दिनाक :-21/09/2023

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 03/10/2023

जाहिरात ( Notification)   -  येथे क्लिक करा 


अधिकृत वेबसाइट-https://www.mahadiscom.in/en/home/

अर्ज पाठविण्याची पत्ता:- अधिक्षक अभियंता,म.रा.वि.वि.मर्या,मालेगाव मंडल कार्यालय ,132 केव्ही-उपकेंद्र सोयगाव उपकेंद्र  परिसर ,मालेगाव जिल्हा नाशिक 


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate


आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

0 Comments