आयटीआय पांढरकवडा येथील प्रशिक्षणार्थाची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे इंडस्ट्रीयल व्हीजीट
आयटीआय पांढरकवडा येथील प्रथमच यांत्रिक मोटर गाडी, वेल्डर, डिझेल मेकॅनिक व्यवसायातील प्रशिक्षणार्थीची इंडस्ट्रीयल व्हीजीट महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते.
ह्या ठिकाणी एसटी बस चे बाॅडी बिल्डिंग आणि इंजिनचे कामे केली जातात.तसेच बस कलरींगचे कामे वगैरे केली जाते.अॕटोमोबाईल सेक्टर मध्ये आयटीआय पास असलेल्या उमेदवारांसाठी याठिकाणी रोजगारांची मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.त्यामुळे प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा,इंजिन कामांची माहिती व्हावी, वेल्डिंग कामाला किती महत्त्व आहे ,
आयटीआयच्या कुठलंही ट्रेड असो त्याच्या मध्ये मल्टीस्कील असतात हे ह्या इंडस्ट्रीयल व्हीजीट मध्ये अनुभवायला येतात.ही अभ्यासक्रम मध्ये समाविष्ट आहे त्यामुळेच नागपूर हिंगणा मध्यवर्ती कार्यशाळा येथे दिनांक १८/१/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यशाळा व्यवस्थापक आणि प्रशिक्षणार्थी यांना माहिती देण्यासाठी दोन अभियंताची नियुक्ती केली होती.प्रशिक्षणार्थीना अतिशय त्यांच्या अभ्यासक्रम नुसार माहिती दिली.त्यामुळे प्रशिक्षणार्थी अतिशय आनंदित झाले.शेवटी कार्यालय समोर कार्यशाळा अधिक्षक श्री.राजगुरे साहेब यांनी अभिनंदन सर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.हया प्रसंगी श्री.सतिश बोबडे,श्री.शरद असोले,श्री.किशोर नारिंगे,श्री.एन.के.राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod




0 Comments