Advertisement

आयटीआय पांढरकवडा येथील 21 प्रशिक्षणार्थ्यांचे महिंद्रा अँड महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथे निवड

 आयटीआय पांढरकवडा  येथील 21 प्रशिक्षणार्थ्यांचे महिंद्रा अँड महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथे निवड

आयटीआय पांढरकवडा  येथील 21 प्रशिक्षणार्थ्यांचे महिंद्रा अँड महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथे निवड

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पांढरकवडा येथील ऑटोमोबाईल सेक्टर भारतातील नामांकित ट्रॅक्टर निर्मितीत अग्रेसर असलेल्या कंपनीमध्ये 21 प्रशिक्षणार्थ्यांची रोजगार करिता निवड करण्यात आलेली आहे.

नागपूर येथे कंपनीमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीतून निवड करण्यात आलेल्या 21 प्रशिक्षणार्थ यामध्ये यांत्रिक मोटर गाडी 8 वेल्डर 5 तर मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 8 प्रशिक्षणार त्यांचे निवड झालेली आहे यामध्ये सन 2021- 22 ,2022 -2023 वर्षातील पास ऑउट प्रशिक्षणाचा समावेश आहे.

आयटीआय पांढरकवडा  येथील 21 प्रशिक्षणार्थ्यांचे महिंद्रा अँड महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथे निवड


त्यामध्ये दहा प्रशिक्षणार्थ्यांना शिकवू उमेदवारी मिळालेली असून 11 प्रशिक्षणार्थ नोकरी म्हणजे रोजगार प्राप्त झालेला आहे याकरिता कंपनीचे हे एचआर  श्री. संजय अग्रवाल यांचे सहकार्य लाभले आहे संस्थेतील तासिका शिल्प निदेशक  श्री गणेश देठे यांच्या प्रयत्नाने 21 प्रशिक्षणार्थ्यांना  रोजगार प्राप्त झालेला आहे.

याकरिता विशेष परिश्रम किरण राठोड, पुंडलिक आत्राम, शरद असोले ,शैलेश चव्हाण, यांनी केले आहे प्रशिक्षणार्थांची निवडीबाबत संस्थेची प्राचार्य श्री गजानन राजुरकर यांनी श्री गणेश देठे तासिका शिल्पनीदेशक तसेच रोजगारासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यांत्रिक मोटार गाडी

1) रोहित राठोड 

2) प्रथमेश कोहळे 

3) अमित पेंदोर

4) राज टेकाम

5)  ऋषभ गावंडे

6)   गणेश ठाकरे 

7) आदित्य वीरदंडे

8)   तुषार ऊइके

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स

1) गोपाल कुळसंगे

2) यश शेडमाके

3) रोहित डेगरवार

4) अनिकेत नखाते

5) आशिष चव्हाण

6) रोशन गेडाम

7) राम आत्राम

8) अनिकेत घोडाम

वेल्डर

1) अखिल मडावी

2) सौरभ किनाके

3) महेश मेश्राम

4) सुरज वानखेडे

5) रुपेश मेश्राम

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments