Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) चंद्रपुर येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता रोजगाराची संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता रोजगाराची संधी 

दिनाक 15/02/2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी (MAHATRANSCO) चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर येथे आयटीआय पास उमेदवारांकरीता रोजगाराची संधी


Maharashtra State Power Transmission Company Limited (MAHATRANSCO) Chandrapur Dist-Chandrapur Apply Online for Electrician Trade Apprenticeship post-Recruitment-2024 -2025

शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया 2024 2025करिता महावितरण  चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर  यांच्या आस्थापना करिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 


आस्थापना क्रमांक:-E09162700806

तरी दिनांक 08/02/2024 पर्यंत 15/02/2024

१) वीजतंत्री  ( ELECTRICIAN )-30

https://apprenticeshipindia.org/या  संकेतस्थळावर खालील असताना आस्थापना करिता अर्ज मागविण्यात येत 

आहेत शिकाऊ उमेदवार याचा कालावधी एक वर्ष करीत आहे.

उमेदवारांची आयटीआय गुणपत्रिका आधारावर निवड होणार आहे


सोबत खालील  प्रमाणपत्र जोडावीत.

1) एसएससी गुणपत्रिका (बोर्ड सर्टिफिकेट )

2) आयटीआय गुणपत्रिका (4 सेमिस्टर )

3) आधार कार्ड 

4) जातीचा दाखला

5) पासपोर्ट साईज फोटो -2

6) बँक पासबूक

7) ऑनलाइन नोंदणीचे अर्ज 

अर्ज करण्याची दिनाक :-08/02/2024

अर्ज करण्याची   अंतिम दिनाक:- 15/02/2024

जाहिरात ( Notification)  - PDF DOWNLOAD


शिकाऊ उमेदवारीचा ऑफलाइनअर्जाचा नमूना -  येथे क्लिक करा 


ON Line Apply Link - Electrician 

अधिकृत वेबसाईट:- https://www.mahatransco.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, एच.व्ही.डी.सी.ग्र.के. संवसु प्रविभाग, म.रा.वि.पा ,कं. मर्यादित. निर्माण भवन मागे,  ऊर्जानगर,चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर-442404
ह्या पत्त्यावर पोस्टाने/स्वहस्ते पोहोचल या बेताने पाठवावे.

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod


https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/65c32cbe235300291267a2ae 

Post a Comment

0 Comments