Advertisement

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वर्धा येथे 148 जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती

 एस टी महामंडळ वर्धा येथे 148 जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वर्धा येथे 148 जागेकरिता शिकाऊ उमेदवारांची भरती

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वर्धा जिल्हा वर्धा येथे शिकाऊ उमेदवारांची  सन 2024- 25करिता 148 जागेकरिता करिता शिकाऊ उमेदवारी भरती. 
अप्रेंटीशीप एक वर्षाकरिता असून याकरिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. 


Establishment 
Registration No :- E09162700531

अ.क्रं.

 ट्रेड

 उमेदवारांची संख्या

1

यांत्रिक मोटर गाडी 

60

2

इलेक्ट्रिशियन

10

3

मेकॅनिक डीझेल

20

4

 टर्नर

10

5

 रेफ्रीजेशन व एअर कंडिशनिग

01

6

 वेल्डर

05

7

 मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर

10

8

 पेंटर

08

9

 सुतारकाम(कारपेंटर)

02

10

 शिटमेटल

22

 

 एकूण जागा

148



एकूण 148  जागा

याकरिता आयटीआय पास उमेदवारांनी दिनांक 10/04/2024 सायंकाळी  5.30 साडेपाच वाजेपर्यंत 

www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे


अर्ज ऑनलाइन आणि ऑफ लाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे अर्ज ऑफ लाइन सादर करताना अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा एम.एस.आर.टी.सी. MSRTC  Fund Account ,wardha या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 590/-  रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी 295 /-  चा DD जोडणे आवश्यक आहे.
विभागीय कार्यालय,म.रा.प.महामंडळ ,DIVISIONAL CONTROLLER, DIVISION OFFICE, M.S.R.T.C., SEVAGRAM ROAD, M.I.D.C., WARDHA येथे रजिस्ट्रेसनची झेराक्स आणि ऑफ लाइन  फार्म प्रत सादर करावी.

जाहीरात ( Notification)-येथे क्लिक करा 


अर्ज करण्याची  दिनांक :- 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 10/04/2024




4) Apply Link -  टर्नर




8) Apply Link -  पेंटर

9) Apply Link- शिटमेटल

10 ) Apply Link- वेल्डर



आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in


आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...


YouTube- https://www.youtube.com/nkrathod


Post a Comment

0 Comments