Advertisement

NMDC भरती Govt of India 995 पदांसाठी मोठी भरती, ITI व डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी

 NMDC भरती Govt of India 995 पदांसाठी मोठी भरती, ITI व डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी

NMDC भरती 2025: 995 पदांसाठी मोठी भरती, ITI व डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी

NMDC Limited (National Mineral Development Corporation), भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरतीअंतर्गत एकूण 995 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ITI, डिप्लोमा आणि B.Sc पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम रोजगार संधी आहे.

NMDC भरती Govt of India 995 पदांसाठी मोठी भरती, ITI व डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी

भरती संस्थेचे नाव

NMDC Limited (National Mineral Development Corporation)

जाहिरात क्रमांक

Employment Notification No. 03/2025

एकूण पदसंख्या

995 जागा

उपलब्ध पदे

पदाचे नावपदसंख्या
Field Attendant (Trainee)151
Maintenance Assistant (Elect.) (Trainee)141
Maintenance Assistant (Mech.) (Trainee)305
Blaster Gr-II (Trainee)6
Electrician Gr-III (Trainee)41
Electronics Technician Gr-III (Trainee)6
HEM Mechanic Gr-III (Trainee)77
HEM Operator Gr-III (Trainee)228
MCO Gr-III (Trainee)36
QCA Gr-III (Trainee)4

शैक्षणिक पात्रता

  1. Field Attendant – Middle Pass किंवा ITI

  2. Maintenance Assistant (Elect.) – ITI Electrical

  3. Maintenance Assistant (Mech.) – ITI Fitter/Welder/Machinist/Motor Mechanic/Diesel Mechanic/Auto Electrician

  4. Electrician Gr-III – Electrical Engineering Diploma

  5. Electronics Technician – Electronics Engineering Diploma

  6. HEM Mechanic – Mechanical Diploma व Heavy Vehicle Driving License

  7. HEM Operator – Mechanical/Automobile Diploma व Heavy Vehicle Driving License

  8. MCO – Mechanical Diploma व Heavy Vehicle Driving License

  9. QCA – B.Sc (Chemistry/Geology)

वयोमर्यादा

  1. किमान वय: 18 वर्षे

  2. कमाल वय: 30 वर्षे

  3. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट

  4. OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट

वेतनमान

प्रशिक्षण कालावधीतील स्टायपेंड

  1. RS-01 पदे: ₹18,000 ते ₹18,500 प्रतिमहिना

  2. RS-02 पदे: ₹18,000 ते ₹18,500 प्रतिमहिना
  1. RS-04 पदे: ₹19,000 ते ₹19,500 प्रतिमहिना

नियमित सेवेनंतर

  1. RS-01: ₹18,100 – ₹31,850

  2. RS-02: ₹18,700 – ₹32,940

  3. RS-04: ₹19,900 – ₹35,040

याशिवाय DA, Medical Facility, PF, Gratuity आणि इतर कंपनी सुविधांचा लाभ मिळणार आहे.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होईल:

1) OMR/CBT परीक्षा

  1. General Knowledge

  2. Numerical Ability
  3. Reasoning
  • संबंधित ट्रेडचे तांत्रिक ज्ञान

2) Physical Ability Test / Trade Test

हा टप्पा पात्रता स्वरूपाचा (Qualifying Nature) असेल.

अर्ज शुल्क

  1. सर्वसाधारण/OBC/EWS: ₹150

  2. SC/ST/PwBD/Ex-Servicemen: शुल्क नाही

अर्ज करण्याची अंतिम तारीख

  1. अर्ज सुरू: 25 मे 2025

  2. अर्जाची अंतिम तारीख: 14 जून 2025

अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी NMDC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

अधिकृत संकेतस्थळ: www.nmdc.co.in

📄 Download NMDC Notification PDF

महत्त्वाची सूचना

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करावेत.


नोकरी, सरकारी भरती, ITI Jobs, Diploma Jobs आणि करिअरविषयक ताज्या अपडेट्ससाठी नियमित भेट द्या – www.nkrathod.in

📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

Post a Comment

0 Comments