Advertisement

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० परीक्षा -मार्च 2024 चा निकाल आज 1.00 वाजता घोषित होणार

  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० परीक्षा  -मार्च 2024 चा निकाल आज 1.00 घोषित 


माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० परीक्षा  -मार्च 2024 चा निकाल आज 1.00 वाजता घोषित होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद ,मुंबई ,कोल्हापूर, अमरावती ,नाशिक ,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत  मार्च 2024मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक २७/05/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे .
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे   
                


3) www.maharashtraeducation.com                             

 परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदरची माहिती प्रिंट काढून घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांचे निकालाविषयी निकालाबाबत ची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.  

तसेच www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.  
                

आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in


Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षा  -मार्च 2020 चा निकाल उद्या दिनांक 29- 7 -2020 रोजी घोषित होणार



Post a Comment

0 Comments